नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील सातपैकी चौघांना दोषी ठरवत नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा व प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. तर या प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.२२) या खटल्याचा अंतिम निकाल समोर आला …

The post नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता

वाहतूक पोलिसांना दमदाटी करणाऱ्यास दोन वर्षे कारवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वाहतूक पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या आरोपीस जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे कारावास व दीड हजारांचा दंड ठोठावला आहे. सुनील सुरेश साळुंके (३१, रा. प्रांजल सोसायटी, वृंदावननगर, आडगाव) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्याचे नाव आहे. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी वाहतूक पोलिस अंमलदार संदीप गिरिधर सोनवणे व नवनाथ वाल्मीक रोकडे हे महामार्गावरील जत्रा …

The post वाहतूक पोलिसांना दमदाटी करणाऱ्यास दोन वर्षे कारवास appeared first on पुढारी.

Continue Reading वाहतूक पोलिसांना दमदाटी करणाऱ्यास दोन वर्षे कारवास