गारपिटीमुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान, कुंभार समाजाचे सरकारला साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रामधून 2021 पासून राख मिळणे बंद झाले असून, ती पूर्ववत द्यावी तसेच गारपिटीने वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शासन स्तरावरून तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी कुंभार समाज बांधवांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी (दि. ४) एकलहरे येथील केंद्रातील पॉन्ड ॲश (तळ्यातील राख) मिळण्यासंदर्भात प्रशासन व कुंभार …

The post गारपिटीमुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान, कुंभार समाजाचे सरकारला साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading गारपिटीमुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान, कुंभार समाजाचे सरकारला साकडे

दीपोत्सव : परंपरा जपण्यासाठी एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी विकत आहेत पणत्या

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बारा बलुतेदारांची वर्णव्यवस्था असायची. अत्याधुनिक जगात ही व्यवस्था कालबाह्य वाटत असली तरी त्यापैकी बऱ्याच जणांना अजूनही या वर्णव्यवस्थेचा अभिमान आहे. काळानुरुप कात टाकत एक एक समाज आधुनिकतेकडे वाटचाल करत चालला आहे. मात्र, त्यातही समाजव्यवस्थेचा अभिमान बाळगत कुंभार समाजाचे व एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सचिन रोकडे हे आधुनिकत जगात …

The post दीपोत्सव : परंपरा जपण्यासाठी एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी विकत आहेत पणत्या appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : परंपरा जपण्यासाठी एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी विकत आहेत पणत्या

नाशिक : माती कला बोर्डाला चालना देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार : आ. देवयानी फरांदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कुंभार समाजाच्या विकासासाठी माती कला बोर्डाला कार्यान्वित करून पूर्ण क्षमतेने चालना देण्यासाठी सरकारकडे नक्कीच पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार देवयानी फरांदे यांनी विद्यार्थी गुणगौरव समारंभाप्रसंगी दिले. नगर : टाकळीभान टेलटँक झाला तुडूंब! शर्मा मंगल कार्यालयात नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी त्या बोलत …

The post नाशिक : माती कला बोर्डाला चालना देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार : आ. देवयानी फरांदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माती कला बोर्डाला चालना देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार : आ. देवयानी फरांदे