गंगापूरमध्ये उद्या कुस्त्यांची दंगल; कुस्ती स्पर्धेचा थरार अनुभवा

नाशिक : सातपूर, शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी मित्रमंडळ या संस्थेच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सोमवारी (दि. १५) सायं. ४ वाजता गंगापूर शिवारातील जगदगुरू संत तुकाराम महाराज येथे कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ही दंगल आयोजित …

The post गंगापूरमध्ये उद्या कुस्त्यांची दंगल; कुस्ती स्पर्धेचा थरार अनुभवा appeared first on पुढारी.

Continue Reading गंगापूरमध्ये उद्या कुस्त्यांची दंगल; कुस्ती स्पर्धेचा थरार अनुभवा

नाशिक : नागपंचमीनिमित्त मखमलाबादला आज यात्रा, विराट कुस्त्यांची दंगल

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबादला शेकडो वर्षांची परंपरा असलेली व मखमलाबाद तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या नागोबा देवतेची यात्रा नागपंचमीला सोमवारी (दि. २१) तवली डोंगराच्या हिरवळीवर उत्साहात भरणार आहे. यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष कारभारी काकड यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेचे नियोजन करण्यात आले. यात्रेचा खर्च ग्रामविकास मंडळ गावातील …

The post नाशिक : नागपंचमीनिमित्त मखमलाबादला आज यात्रा, विराट कुस्त्यांची दंगल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नागपंचमीनिमित्त मखमलाबादला आज यात्रा, विराट कुस्त्यांची दंगल

त्र्यंबकेश्वरला 26 जानेवारीला कुस्त्यांची दंगल, कोण जिंकणार चांदीची गदा…?

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथे गुरूवारी (दि.26) कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत पहिलवान शांताराम बागुल यांनी 1 मे 2010 रोजी कुस्त्यांची विराट दंगल भरवली. तेव्हा पासून येथे दरवर्षी दंगल आयोजित केली जाते. मात्र, यंदापासून 1 मे ऐवजी प्रजास्ताक दिनी दंगल घेण्याची ठरविले आहे. यापूर्वी नरसींग …

The post त्र्यंबकेश्वरला 26 जानेवारीला कुस्त्यांची दंगल, कोण जिंकणार चांदीची गदा...? appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला 26 जानेवारीला कुस्त्यांची दंगल, कोण जिंकणार चांदीची गदा…?

नाशिक : भाक्षीच्या मल्हार गडावर आजपासून यात्रोत्सव

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा भाक्षी येथील श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवार दि.6) पासून प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जय मल्हार युवक मित्र मंडळातर्फे देण्यात आली आहे. जेजुरी व चंदनपुरीप्रमाणेच भाक्षी येथील खंडोबालाही मोठे महत्व आहे. गुरुवारी (दि.5) सायंकाळी देवाच्या मानाच्या काठीची (ध्वजाची) गावातून सवाद्य मिरवणूक काढून तिची विधिवत उभारणी …

The post नाशिक : भाक्षीच्या मल्हार गडावर आजपासून यात्रोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाक्षीच्या मल्हार गडावर आजपासून यात्रोत्सव

नाशिक : पांडवलेणीच्या महादेव यात्रेला तुफान गर्दी

सिडको : पुढारी वृत्तसेवा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी पांडवलेणीच्या पायथ्याशी भरणाऱ्या महादेवाच्या यात्रेला यंदा तुफान गर्दी झाली होती. पाथर्डी फाटा ते फाळके स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सर्व्हिस रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. इंदिरानगर पोलिसांच्या परिश्रमानंतर सायंकाळी सात वाजता वाहतूक सुरळीत झाली. नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक पांडवलेण्याच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण कोरोनामुळे …

The post नाशिक : पांडवलेणीच्या महादेव यात्रेला तुफान गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांडवलेणीच्या महादेव यात्रेला तुफान गर्दी