नाशिक : वर्‍हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे

नाशिक (सिन्नर/तळेगाव) : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते ऊन यास निसर्गाचा होणारा र्‍हास कारणीभूत मानला जातो. यावर वृक्षारोपण हा अतिशय प्रभावी उपाय आहे. ही काळाची गरज ओळखून नाशिकचे जलसंधारण अभियंता हरिभाऊ गिते आणि संरक्षण मंत्रालयाचे शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गिते यांच्या कल्पनेतून पुतण्याच्या लग्नात वर्‍हाडींना 1 हजार 111 केशर आंबा रोपाचे वाटप करत वृक्षारोपण …

The post नाशिक : वर्‍हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वर्‍हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे

अमेरिकेत समुद्रामार्गे 25 दिवसांत पोहोचला भारतीय केशर आंबा, नाशिकच्या निर्यातदाराची कमाल

लासलगाव (जि. नाशिक) वार्ताहर  जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा भारतीय केशर आंबा अमेरिकेत समुद्रामार्गे अवघ्या 25 दिवसांत पोहोचला आहे. अमेरिकेत होणारी आंबा निर्यात ही सध्या शंभरटक्के हवाईमार्गाने होत असताना देखील समुद्रामार्गाने पाठविण्यात आलेला भारतीय केशर आंबा अगदी सुस्थितीत अमेरीकेच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. मुंबई येथून कृषि पणन मंडळाच्या सुविधेवरून दि. ५ जुन २०२२ ला समुद्रामार्गे पाठविलेला …

The post अमेरिकेत समुद्रामार्गे 25 दिवसांत पोहोचला भारतीय केशर आंबा, नाशिकच्या निर्यातदाराची कमाल appeared first on पुढारी.

Continue Reading अमेरिकेत समुद्रामार्गे 25 दिवसांत पोहोचला भारतीय केशर आंबा, नाशिकच्या निर्यातदाराची कमाल