राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी उद‌्ध्वस्त झालाय. शेतमालाची झालेली दैना पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य आहे परंतु ते मात्र पळपुटं आहे, म्हणून ते इतर राज्यातील निवडणूक प्रचारात गुंग असल्याची टीका उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली. इगतपुरी तालुक्यातील …

The post राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र

नाशिक : दाढीवाल्या बाबाला धडा शिकवा – खासदार विनायक राऊत

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा माझ्या समक्ष अन्नावर हात ठेवून ‘उद्धव साहेबांशी बेईमानी करणार नाही, गद्दारी केलीच तर देहात प्राण ठेवणार नाही’, अशी शपथ घेणारे पांढरी दाढीवाले बाबा दुसर्‍याच दिवशी अलीबाबाच्या 40 गद्दारांच्या टोळीत दाखल झालेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी सच्च्या शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी …

The post नाशिक : दाढीवाल्या बाबाला धडा शिकवा - खासदार विनायक राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दाढीवाल्या बाबाला धडा शिकवा – खासदार विनायक राऊत