राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी उद‌्ध्वस्त झालाय. शेतमालाची झालेली दैना पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य आहे परंतु ते मात्र पळपुटं आहे, म्हणून ते इतर राज्यातील निवडणूक प्रचारात गुंग असल्याची टीका उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली. इगतपुरी तालुक्यातील …

The post राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र

अवकाळीग्रस्तांना मदतीशिवाय अधिवेशन चालू देणार नाही : विनायक राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांची अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नासाडी झाली असताना राज्याचे प्रमुख तेलंगणात लोचटगिरी करीत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान साधताना अवकाळी-गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना जोपर्यंत हेक्टरी किमान ५० हजारांची मदत मिळत नाही तोपर्यंत आमचे आमदार हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे सचिव खासदार विनायक …

The post अवकाळीग्रस्तांना मदतीशिवाय अधिवेशन चालू देणार नाही : विनायक राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading अवकाळीग्रस्तांना मदतीशिवाय अधिवेशन चालू देणार नाही : विनायक राऊत