नाशिक : जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यावरील अवकाळीचा फेरा कायम असून शनिवारी (दि. १५) पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने तडाखा दिला. नाशिक शहर, परिसराला सायंकाळी सुमारे पाऊण तास पावसाने झोडपून काढले, तर दिंडोरी, सटाणा, सिन्नर व निफाडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे कांदा, द्राक्ष, मका यांसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील ३ दिवसांत जिल्ह्याच्या …

The post नाशिक : जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

नाशिक : गारपीटीने हिरावला बळीराजाचा घास

नाशिक (उगांव, ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाडच्या उत्तर भागातील पंचकेश्वर कुंभारीसह ब्राम्हणगांव वनसगांव भागात शनिवारी, दि.18 सायंकाळी झालेल्या गारपीटीने द्राक्ष कांदा शेतीला मोठा फटका बसला आहे. तर रविवार, दि.19 सकाळपासून द्राक्षपंढरीत नेत्यांच्या भेटीगाठी अन् पंचनामे करण्याची मागणी शासन दरबारी रेटा लावण्याचा शब्द यातच शेतकरी अन‌ नेत्यांचा संवाद झाला. नाशिक : एकजुटीने काम केल्यास गावाचा …

The post नाशिक : गारपीटीने हिरावला बळीराजाचा घास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गारपीटीने हिरावला बळीराजाचा घास

नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात बेमोसमी पावसाने पुन्हा १४ ते १६ मार्चपर्यंत विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना उभ्या कांदा पिकासह अन्य पिकांची चिंता सतावत असून, बळीराजा मेटाकुटीला आला आहे. परिसरात ४ ते ७ मार्चदरम्यानही अवकाळी पावसासह गारपीट झाली. शासनाच्या तोंडी आदेशावरून कामगार तलाठी व कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांशी फोनवरून विचारपूस …

The post नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी

नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन-तीन दिवसांपासून देवळा शहर व तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा बुधवारी (दि. 8) दुपारी पुन्हा तडाखा बसल्याने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. वाखारी गावातील चिंचबारी शिवारात गारपीट झाल्याने तेथे अतोनात नुकसान झाले. नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका काढणीला आलेल्या द्राक्षबागा व शेतात उभा असलेला व काढणीला …

The post नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुक्यात पावसाचे पुन्हा तांडव