पिंपळनेर : कचऱ्याच्या आडून गुटख्याची तस्करी; ट्रकसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा गुजरात राज्यातील सुरत येथून साक्री धुळे मार्गे मालेगाव शहरात होणारी प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी धुळे एलसीबीने उघड केली. या कारवाईत ट्रकसह १२ लाख १८ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जळगावात दुचाकीच्या वादातून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण …

The post पिंपळनेर : कचऱ्याच्या आडून गुटख्याची तस्करी; ट्रकसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कचऱ्याच्या आडून गुटख्याची तस्करी; ट्रकसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ; राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची शहरात मोठ्या प्रमाणात खरेदी -विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती लागला असून, चालकास बेड्या ठोकत पथकाने टेम्पोसह गुटखा असा सुमारे सव्वाचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने औद्योगिक वसाहतीत ही …

The post नाशिक : गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती

धुळ्यानजीक महामार्गावर वीस लाखांचा गुटखा जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा मध्य प्रदेशातून भिवंडीकडे जाणारा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे 20 लाख रुपये किमतीचा पानमसाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे : ‘चेक बाउन्स’मधील 3 कोटी वारसांना द्या मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील …

The post धुळ्यानजीक महामार्गावर वीस लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यानजीक महामार्गावर वीस लाखांचा गुटखा जप्त