नाशिक : गोदावरीसह नंदिनी, वाघाडी, वालदेवी पूरपातळीचे रेखांकन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुराची पातळी आणि पूरनियंत्रण करता यावे तसेच पुरात होणारी जीवित आणि वित्तहानी टळावी, यादृष्टीने नाशिक महापालिका जलसंपदा विभागाच्या मदतीने गोदावरी नदीसह नंदिनी (नासर्डी), वाघाडी आणि वालदेवी या नद्यांच्या पूरपातळीचे रेखांकन (मार्किंग) करणार आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासन लवकरच जलसंपदा विभागाला पत्र देणार असून, जलसंपदा विभागाने रेखांकन केल्यानंतर त्याची तपासणी केंद्रीय जल …

The post नाशिक : गोदावरीसह नंदिनी, वाघाडी, वालदेवी पूरपातळीचे रेखांकन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरीसह नंदिनी, वाघाडी, वालदेवी पूरपातळीचे रेखांकन

नाशिक : पुराच्या पाण्यात दोघांचा मृत्यू ; पाच गेले वाहून

नाशिक: पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य पाच व्यक्ती वाहून गेल्या आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. पेठमध्ये भिंत कोसळून पाच जण जखमी झाले आहेत. वाहून गेल्याच्या घटना या शिलापूर, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबक परिसरातील आहेत. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक जनावरे दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत.   …

The post नाशिक : पुराच्या पाण्यात दोघांचा मृत्यू ; पाच गेले वाहून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुराच्या पाण्यात दोघांचा मृत्यू ; पाच गेले वाहून

नाशिक : गोदावरीला पहिला पूर ; प्रशासनातर्फे रहिवासी-व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे सोमवारी (दि.11) दुपारनंतर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे. नदीकाठच्या रहिवासी व व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन व निवारण कक्षाने गोदावरी नदीकाठावरील झोपड्या आणि गोदाघाट-रामकुंड परिसरातील टपर्‍या हटविल्या आहेत. येथील रहिवाशांचे …

The post नाशिक : गोदावरीला पहिला पूर ; प्रशासनातर्फे रहिवासी-व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरीला पहिला पूर ; प्रशासनातर्फे रहिवासी-व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिकमध्ये गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक : नाशिकमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सतत सुरु असलेल्या या पावसामुळे गंगापुर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून गंगापुर प्रकल्पाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रामधून गोदावरी नदीत होळकर पुलाजवळ ७००० क्युसेक्स इतका विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर पुढचे काही दिवस असाच रहाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात …

The post नाशिकमध्ये गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिकसह जिल्ह्यात संततधार ; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 7) सर्वदूर संततधार पाऊस झाला. नाशिक शहर व परिसराला पावसाने झोडपून काढले असताना, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. इगतपुरी, र्त्यंबकेश्वर, दिंडोरीसह अन्य काही तालुक्यांत जोरदार सरींमुळे बळीराजा सुखावला आहे. येत्या 24 तासांत जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जून महिना कोरडाठाक गेल्यानंतर …

The post नाशिकसह जिल्ह्यात संततधार ; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकसह जिल्ह्यात संततधार ; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ