नाशिक : गोदापात्रातून सहा टन पाणवेली संकलित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतर्फे गोदावरी नदीपात्राची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, गेल्या पाच दिवसांत नदीपात्रातून सुमारे पाच टन इतक्या पाणवेली काढण्यात आल्या आहेत. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार आणि गोदावरी संवर्धन कक्षप्रमुख तथा उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रश स्किमर मशीनद्वारे स्वच्छता मोहीम सुरू आहे. शहरातील होळकर पूल, घारपुरे घाट तसेच …

The post नाशिक : गोदापात्रातून सहा टन पाणवेली संकलित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदापात्रातून सहा टन पाणवेली संकलित

नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील त्र्यंबक, नाशिक आणि निफाड तालुक्यात गोदावरी नदीमध्ये जाणारे सांडपाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता गोदेकाठी शोषखड्डे तयार करण्याचे नियोजन केले आहे. याबाबत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. अंतराळातून पृथ्वीवर फेकले अंडे… पुढे काय झाले? गोदेकाठी त्र्यंबक तालुका आणि …

The post नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदेत जाणारे सांडपाणी तीन तालुक्यांत अडवणार

नाशिक : ‘चला जाणू या नदीला’ या अभियानातून गोदावरीला वगळल्याने गोदाप्रेमींचे आंदोलन

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘चला जाणू या नदीला’ या अभियानात गोदावरी नदीला वगळल्याने संतप्त झालेल्या गोदाप्रेमींनी गोदावरीनदीकाठी रामकुंडावर गुरुवारी (दि.३) आत्मक्लेश आंदोलन केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील संपूर्ण 75 नद्या व उपनद्यांचे जल अमृत व्हावे, यासाठी ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत नदीयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानात …

The post नाशिक : 'चला जाणू या नदीला’ या अभियानातून गोदावरीला वगळल्याने गोदाप्रेमींचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘चला जाणू या नदीला’ या अभियानातून गोदावरीला वगळल्याने गोदाप्रेमींचे आंदोलन

नाशिक : गोदाकिनारी पर्यावरणप्रेमींचे लक्ष्मीपूजन

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा शहरातील पर्यावरणप्रेमींनी गोदावरी नदीकिनारी सायंकाळी 7.30 ला दीप प्रज्वलित करून लक्ष्मीपूजन साजरे केले. गाव व शहराला नदीमुळे खरी ओळख असते. नदीमुळेच मानवी वसाहत तयार होते. पुढे तिचे गाव व शहरात रूपांतर होते आणि भौतिक सुख व शहरी सुविधा उपलब्ध झाल्याने मनुष्य ज्या नदीच्या आसर्‍याने वास्तव्य करतो, तिलाच विसरून सण-उत्सवात मग्न …

The post नाशिक : गोदाकिनारी पर्यावरणप्रेमींचे लक्ष्मीपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाकिनारी पर्यावरणप्रेमींचे लक्ष्मीपूजन

नाशिक : गोदावरीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यास प्राधान्य : आयुक्त डॉ. पुलकुंडवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माझे मूळ गाव नांदेड आणि नियुक्तीचे ठिकाण नाशिक या दोन्ही शहरांना गोदावरीचा आशीर्वाद लाभला आहे. त्यामुळे शहर विकासाचे व्हिजन समोर ठेवताना गोदावरी नदीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासही माझे प्राधान्य असेल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. सी. एल. पुलकुंडवार यांनी केले. क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी …

The post नाशिक : गोदावरीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यास प्राधान्य : आयुक्त डॉ. पुलकुंडवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यास प्राधान्य : आयुक्त डॉ. पुलकुंडवार

नाशिक : पवित्र गोदावरी फेसाळली ; नदीप्रदूषण कायम

नाशिक : पुढारी ऑनलाइन शहर परिसरात सोमवारी (दि.१०) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांमधून वाहून आलेले दुर्गंधीयुक्त पाणी थेट गोदावरीत मिसळले. नदीकिनाऱ्यावरील गटारांचे बहुतांश चेंबरही तुंबले. यामुळे रामकुंडासह गांधीतलावातील पाण्यावर असा फेस तयार झाला होता. पर्यावरणप्रेमींकडून वारंवार पाठपुरावा करूनही मनपा प्रशासनाकडून कायमस्वरूपी तोडगा काढला जात नसल्याने गोदाप्रदूषणचा प्रश्न कायम आहे. जलप्रदुषणाचे हे विदारक छायाचित्र टिपलयं हेमंत …

The post नाशिक : पवित्र गोदावरी फेसाळली ; नदीप्रदूषण कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पवित्र गोदावरी फेसाळली ; नदीप्रदूषण कायम

नाशिक : स्वामीनारायण मंदिर महोत्सवानिमित्त जलयात्रा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा शहरातील केवडीवन येथे गोदेकाठी बीएपीएस स्वामीनारायण संस्थेतर्फे राजस्थानातील गुलाबी पाषाणात सुंदर कोरीव नक्षीकाम केलेले त्रिशिखर मंदिर उभारण्यात आले. कार्यक्रमांतर्गत स्वामीनारायण मंदिर महिला मंडळाव्दारे शनिवारी सायंकाळी 4 वाजता महिलांनी भव्य जलयात्रा काढली. पुणे : गड्या…आपली लालपरीच बरी, उत्पन्नात सुसाट;  शिवशाही, शिवनेरी गाड्यांपेक्षा पाचपट कमाई मंदिरातील मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव 23 सप्टेंबरपासून सुरू झाला …

The post नाशिक : स्वामीनारायण मंदिर महोत्सवानिमित्त जलयात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामीनारायण मंदिर महोत्सवानिमित्त जलयात्रा

नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (दि.26) आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते धरणस्थळी जलपूजन करण्यात येणार आहे. यंदा समाधानकारक पाऊस होत असल्याने गंगापूर धरणातून अजूनही गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. दरवर्षी महापौर तसेच इतर पदाधिकार्‍यांच्या हस्ते पूजन होत असते. परंतु, यावेळी प्रशासकीय राजवट …

The post नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त

नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर; विसर्ग 8000 क्यूसेकवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर पकडला आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. 18) सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन ठप्प झाले. गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा वाढता प्रभाव लक्षात घेत सायंकाळी धरणाचा विसर्ग आठ हजार क्यूसेक करण्यात आला. त्यामुळे गोदावरीला पूर आला असून, पाणी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचले आहे. निफाड आणि सिन्नरच्या काही गावांत रात्री …

The post नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर; विसर्ग 8000 क्यूसेकवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर; विसर्ग 8000 क्यूसेकवर

Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सलग तिसर्‍या दिवशीही (दि.16) जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, नाशिक शहरात संततधार कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सटाण्यात द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. दरम्यान, गंगापूर धरणाच्या विसर्गात सायंकाळी कपात करण्यात आली असली तरी गोदाघाटावरील पूरस्थिती कायम आहे. दारणा, पालखेडसह अन्य धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. राज्यभरात पावसाने …

The post Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत