नाशिक : जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी ; 32 वर्षांत सहाव्यांदा वरुणराजाचे आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मान्सूनने जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी केली असून, अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आहे. सततच्या पावसाने नदी-नाले दुथडी वाहत असून, धरणेही काठोकाठ भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 127.2 टक्के पर्जन्य झाले आहे. गेल्या 32 वर्षांतील पावसाच्या सरासरीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात सहाव्यांदा 127 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद …

The post नाशिक : जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी ; 32 वर्षांत सहाव्यांदा वरुणराजाचे आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी ; 32 वर्षांत सहाव्यांदा वरुणराजाचे आगमन

Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सलग तिसर्‍या दिवशीही (दि.16) जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, नाशिक शहरात संततधार कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सटाण्यात द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. दरम्यान, गंगापूर धरणाच्या विसर्गात सायंकाळी कपात करण्यात आली असली तरी गोदाघाटावरील पूरस्थिती कायम आहे. दारणा, पालखेडसह अन्य धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. राज्यभरात पावसाने …

The post Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत

नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सर्वच मंडलामध्ये पावसाची संततधार सुरू असून गेल्या तीन दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या टोमॅटोसह भाजीपाला पिकांचा हंगाम सुरू असून सतत कोसळणाऱ्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जळगाव : रावेरमध्ये सुकी नदीपात्रात झालाय मृत बैलांचा खच सतत पडणाऱ्या पावसामुळे टोमॅटोवर फवारणीचा खर्च वाढत असल्याने बळीराजा …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार

धुळे : पिंपळनेरसह पश्चिम पट्यात पावसाची तुफान बॅटिंग ; नद्या नाल्यांना पूर

धुळे (पिंपळनेर,ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा आठवड्याभरापासून साक्री तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावत तुफान बॅटिंग केल्याने नदी नाले दुथडी वाहत आहेत. तसेच चोवीस तासाच्या संततधारेमुळे पांझरानदी नाल्यांनाही पूर आला आहे. रहिवाशांना पावसाचा चांगलाच फटका बसला असून काही ठिकाणी दळणवळण ठप्प झाले आहे. तर अनेक भागांतील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने पीके पाण्याखाली गेल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले …

The post धुळे : पिंपळनेरसह पश्चिम पट्यात पावसाची तुफान बॅटिंग ; नद्या नाल्यांना पूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरसह पश्चिम पट्यात पावसाची तुफान बॅटिंग ; नद्या नाल्यांना पूर