Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सलग तिसर्‍या दिवशीही (दि.16) जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, नाशिक शहरात संततधार कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सटाण्यात द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. दरम्यान, गंगापूर धरणाच्या विसर्गात सायंकाळी कपात करण्यात आली असली तरी गोदाघाटावरील पूरस्थिती कायम आहे. दारणा, पालखेडसह अन्य धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. राज्यभरात पावसाने …

The post Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीत

नाशिक : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! वाचविले माय लेकराचे प्राण

नाशिक/ निफाड : दीपक श्रीवास्तव, पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीवर असलेल्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या माय लेकराला सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कादरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळाले आहे. खाकी वर्दीतील माणुसकी वरील विश्वास वाढविणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार दि. 9 सप्टेंबर रोजी …

The post नाशिक : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! वाचविले माय लेकराचे प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! वाचविले माय लेकराचे प्राण

स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार!

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ केंद्र सरकारने ज्या उद्देशाने स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना केली तो उद्देश किमान नाशिक शहरापुरता कधीच सफल झाला नाही. गेल्या सात वर्षात या कंपनीने नाशिककरांना वैतागाशिवाय काहीच दिले नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकतर या कंपनीत असलेल्या अधिकाऱ्यांना नाशिकच्या जडणघडणीविषयी फारशी माहिती नाही. असे असताना महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांना विश्वासात …

The post स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार! appeared first on पुढारी.

Continue Reading स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार!

नाशिक : गोदेसह उपनद्या ऑक्सिजन प्लांटद्वारे प्रदूषणमुक्त करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरीसह तिच्या उपनद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी कोविड सेंटरच्या ठिकाणी उभारलेल्या ऑक्सिजननिर्मिती प्लांटचा वापर केला जाणार आहे. सांडपाणी तसेच मलजलावर प्रक्रिया करणार्‍या एसटीपी सेंटरच्या ठिकाणी हे प्लांट उभारण्यात येणार असून, त्यासाठी नागपूर येथील ओझोन संशोधन संस्थेची मदत घेतली जाणार आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत बहुतांश सर्वच …

The post नाशिक : गोदेसह उपनद्या ऑक्सिजन प्लांटद्वारे प्रदूषणमुक्त करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदेसह उपनद्या ऑक्सिजन प्लांटद्वारे प्रदूषणमुक्त करणार

नाशिक : वाघाडीला अचानक आलेल्या पुरात वाहने वाहून गेली 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गोदावरीला गौरी पटांगण या ठिकाणी येऊन मिळणाऱ्या वरुणा नदीला (वाघाडी) अचानक आलेल्या पुराने वाहने वाहून गेली. यामध्ये एक रिक्षा, एक अल्टो कार ही गोदावरीच्या पाण्यात वाहून गेली. तर एका रिक्षाला वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आले असून पूर्व ओसरल्यानंतर क्रेनच्या साह्याने ही वाहने काढण्यात आली. अजब कारभार: मंदिराची जमीन लाटण्यासाठी जीवंत साधूला …

The post नाशिक : वाघाडीला अचानक आलेल्या पुरात वाहने वाहून गेली  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाघाडीला अचानक आलेल्या पुरात वाहने वाहून गेली 

श्रावण विशेष : “त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग”- जाणून घेऊया या मंदिराविषयी….

  “त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग” हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. शिव शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी हे एक विशेष आहे. हे मंदिर नाशिक शहरापासून २८ किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर या गावात स्थित आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या त्र्यंबकेश्वर येथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात येथे भाविकांचा ओघ अधिक वाढतो. श्रावणी सोमवार …

The post श्रावण विशेष : "त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग"- जाणून घेऊया या मंदिराविषयी.... appeared first on पुढारी.

Continue Reading श्रावण विशेष : “त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग”- जाणून घेऊया या मंदिराविषयी….

नाशिक शहरात संततधार सुरुच, धरणांमधील विसर्गात मोठी वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान पूर्वानुमान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दारणा धरणातून रविवारी (दि. 24) सायंकाळी सहाला 7,244 क्यूसेक विसर्ग सुरू होता. तसेच नांदूरमध्यमेश्वर धरणातून 28,930 क्यूसेक विसर्ग …

The post नाशिक शहरात संततधार सुरुच, धरणांमधील विसर्गात मोठी वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात संततधार सुरुच, धरणांमधील विसर्गात मोठी वाढ

नाशिक : जिल्ह्यात पुरामुळे 8 मृत्यू, ‘इतके’ अद्यापही बेपत्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात नद्या-नाल्यांना आलेल्या पुरात 10 व्यक्ती वाहून गेल्या. त्यापैकी आठ जणांचा शोध लागला असून, ते मृत झाले आहेत, तर दोेघे अद्यापही बेपत्ता आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सहा मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत घोषित केली असून, दोन प्रकरणांत ही मदत नाकारण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. धरणांच्या …

The post नाशिक : जिल्ह्यात पुरामुळे 8 मृत्यू, 'इतके' अद्यापही बेपत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात पुरामुळे 8 मृत्यू, ‘इतके’ अद्यापही बेपत्ता

नाशिक : गोदा संवर्धनासाठी म्हटली जाणार प्रार्थना, मनपा शाळा सरसावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचा शिक्षण विभाग पुढे सरसावला आहे. त्या अनुषंगाने शाळेत प्रार्थनेच्या वेळी गोदावरी नदी स्वच्छतेबाबत विद्यार्थी आणि शिक्षक शपथ घेणार असून, गोदासंवर्धनासाठी प्रार्थना म्हटली जाणार आहे. त्याशिवाय 25 मे 2023 पर्यंत प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रम राबवून स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. मनपा शिक्षण विभागामार्फत जुलै महिन्यात रांगोळी स्पर्धा, ऑगस्टमध्ये …

The post नाशिक : गोदा संवर्धनासाठी म्हटली जाणार प्रार्थना, मनपा शाळा सरसावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदा संवर्धनासाठी म्हटली जाणार प्रार्थना, मनपा शाळा सरसावणार

नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गुरुवारी (दि.14) घाटमाथ्याचा भाग वगळता अन्यत्र पावसाचा जोर काहीसा ओेसरला. त्यामुळे मुकणे व वालदेवी धरणांमधील विसर्ग बंद करण्यात आला. तर गंगापूर व दारणासह अन्य प्रकल्पांमधील विसर्गात काही अंशी कपात केली गेली. जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार …

The post नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात