गोमांस विक्री करणारे 10 गुन्हेगार दीड वर्षांसाठी तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांसह गोमांस विक्री करणाऱ्या 10 गुन्हेगारांना पोलिस आयुक्तालयाने दीड वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले. या स्वरूपाच्या गुन्ह्यात पोलिसांनी पहिल्यांदाच कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सराईत गुन्हेगारांवर मोक्का, स्थानबद्ध व तडीपारी अशा प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील …

The post गोमांस विक्री करणारे 10 गुन्हेगार दीड वर्षांसाठी तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading गोमांस विक्री करणारे 10 गुन्हेगार दीड वर्षांसाठी तडीपार

गोमांस विक्री करणाऱ्याची चलाखी, नाव बदलून पुन्हा थाटला तोच धंदा

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा– बिर्याणीत गोमांस वापरल्याप्रकरणी पोलिस कारवाई झाल्यानंतरही पुन्हा नाव बदलून तोच धंदा थाटणाऱ्याला मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिस आणि कॅन्टोन्मेंट बोर्डने दणका दिला आहे. हे दुकान सील करण्यात आले आहे. येथील बाजार परिसरात असलेल्या साबरी दरबार या बिर्याणी पॉईंट दुकानात गोमांस विक्री आढळून आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली होती. नसीम जफरखान (३०, …

The post गोमांस विक्री करणाऱ्याची चलाखी, नाव बदलून पुन्हा थाटला तोच धंदा appeared first on पुढारी.

Continue Reading गोमांस विक्री करणाऱ्याची चलाखी, नाव बदलून पुन्हा थाटला तोच धंदा

नाशिकमध्ये गोमांस विकणारे दोघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. दोघांकडून पिकअप वाहनासह सुमारे 500 किलो मांस असा मुद्देमाल जप्त केला. अमीर कुरेशी (२७, रा. संगमनेर, जि. नगर) व सलमान कुरेशी (२८, रा. चौक मंडई, भद्रकाली) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. अंमलदार मुक्तार शेख व आप्पा पानवळ यांना …

The post नाशिकमध्ये गोमांस विकणारे दोघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोमांस विकणारे दोघे गजाआड