उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल, असे टीकास्त्र मंत्री गिरीश महाजन यांनी सोडले. आपल्या राजकीय जीवनात ठाकरे यांनी केलेली चूक अक्षम्य असल्याचे असल्याचे मतही त्यांनी नोंदवले. गुढीपाडवा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती असताना …

The post उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन

नाशिक : नाशिकरोडला दोघा पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटात घरवापसी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा गेल्यावर्षी पूर्वी शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून भाजपवासी झालेले माजी नगरसेवक अस्लम भय्या मणियार हे स्वगृही परतले असून, त्यांच्यासोबत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही सोमवारी (दि. १६) शिवसेनेत प्रवेश केला. Pallavi Joshi : अभिनेत्री पल्लवी जोशीला गाडीने मारली धडक, किरकोळ दुखापत माजी नगरसेवक अस्लम मनियार हे पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. मात्र त्यानंतर …

The post नाशिक : नाशिकरोडला दोघा पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटात घरवापसी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिकरोडला दोघा पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटात घरवापसी

नाशिक : शिंदे गटामधील निरगुडे, पवार, भास्कर यांची घरवापसी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधून शिंदे गटात दाखल झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या समन्वयक कीर्ती निरगुडे, विभागसंघटक शोभा पवार आणि मंगला भास्कर यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत घरवापसी केली आहेे. उद्धव ठाकरे गटातील पक्षाचे उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या तिघा पदाधिकार्‍यांचे स्वागत केले. नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा …

The post नाशिक : शिंदे गटामधील निरगुडे, पवार, भास्कर यांची घरवापसी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटामधील निरगुडे, पवार, भास्कर यांची घरवापसी