काळजी घ्या | उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

चांदवड : पुढारी वृत्तसेवा– खासगी बसची वाट पाहात असताना चक्कर येऊन महामार्गावर पडल्याने मूळचा राजस्थान येथील रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजस्थानमधील भिल्लवाडा जिल्ह्यातील हिरडा (खेजडी) येथील कालुनाथ कालबेलिया (३०), मुकेश कालबेलिया (३३) हे लासलगाव येथे विहीर खोदकाम करण्यासाठी आले होते. ते होळी सणाकरिता खेजडी येथे गावी जाण्यासाठी सोमवारी (दि.१८) दुपारी चांदवड …

The post काळजी घ्या | उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने मजुराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading काळजी घ्या | उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

जळगाव : शाळेत चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव : शाळेत प्रार्थना सुरू असताना चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना भुसावळ येथे उघडकीस आली आहे. भुसावळ शहरातील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात हा विद्यार्थी शिकत होता. सुयोग भूषण बडगुजर (वय १३) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवार हा शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस. आज सकाळी ८ …

The post जळगाव : शाळेत चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शाळेत चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव : नाचता-नाचता चक्कर येऊन खाली कोसळताच तरुणाचा मृत्यू

जळगाव : नातेवाईकांकडे असलेल्या धार्मिक कार्यक्रमात नाचताना चक्कर येऊन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना चोपडा शहरात घडली असून, संदीप नीळकंठ चव्हाण (वय २४, रामपूरा, पारधीवाडा) असे मयताचे नाव आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चोपडा शहरातील रहिवासी संदीप चव्हाण याच्या काकांकडे कुलदैवताचा नवसाचा धार्मिक कार्यक्रम होता. यानिमित्त रात्रभर कार्यक्रम …

The post जळगाव : नाचता-नाचता चक्कर येऊन खाली कोसळताच तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : नाचता-नाचता चक्कर येऊन खाली कोसळताच तरुणाचा मृत्यू

Nashik : कुटुंबात २१ वर्षांनी पाळणा हलणार होता, पण एका घटनेनं सगळं सपलं…

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा घरात चक्कर येऊन पडल्याने गर्भवती महिलेसह जुळ्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातील पाथर्डी फाटा परिसरात शुक्रवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार पूजा देवेंद्र मोराणकर (४५) असे मृत गर्भवतीचे नाव आहे. पाथर्डी फाट्यावरील आनंदनगर येथे मोराणकर कुटुंबीय राहतात. शुक्रवारी सकाळी आंघोळीनंतर बाथरूममधून बाहेर आल्यानंतर पूजा मोराणकर यांना अचानक …

The post Nashik : कुटुंबात २१ वर्षांनी पाळणा हलणार होता, पण एका घटनेनं सगळं सपलं... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कुटुंबात २१ वर्षांनी पाळणा हलणार होता, पण एका घटनेनं सगळं सपलं…

प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू

नाशिक, नांदगाव : पुढारी ऑनलाइन  तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ (१५) हिचे दि. २६ जानेवारी रोजी प्रजाक सत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. या घटनेने गावात  हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर येथील ग्रामपालिकेच्या …

The post प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू