नाशिक : बाजार समिती निवडणुकीची दोरी लोकप्रतिनिधींच्या हाती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे विशेषत: लक्ष अधिक लागले आहे. आशिया खंडातील श्रीमंत बाजार समितीच्या यादीत पिंपळगाव बाजार समितीचे नाव आहे. त्यात राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. सन 2015 ची निवडणूक या दोन्ही नेत्यांनी बिनविरोध केली खरी. मात्र, कार्यकर्ते …

The post नाशिक : बाजार समिती निवडणुकीची दोरी लोकप्रतिनिधींच्या हाती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणुकीची दोरी लोकप्रतिनिधींच्या हाती

नाशिक : चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आघाडीचे रणशिंग

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला पायउतार करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. यामुळे बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारल्यास आगामी सर्वच निवडणुका भाजपसाठी कसोटीच्या ठरणार आहेत. चांदवड बाजार समितीच्या …

The post नाशिक : चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आघाडीचे रणशिंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आघाडीचे रणशिंग

नाशिक : कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे भाव गडगडल्याने चांदवडला शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला असून माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडले आहे. नाशिक : कांदा बाजारभाव घसरणीवर उपाय योजनासाठी मुख्यमंत्र्यांकडे तालुकाप्रमुखांचे साकडे यंदा कांद्याचे उत्पादन चांगले आले असून चांगला भाव मिळेल अशी अशा असताना बाजारभावात कांद्याची सतत घसरण सुरूच आहे. त्यामुळे कांद्याला …

The post नाशिक : कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग