नाशिक विभागात भूजल पातळी घटली, ४४ तालुक्यांत पाणी पाच मीटरहून अधिक खोल

[author title=”नाशिक : गौरव जोशी” image=”http://”][/author] मान्सूनने फिरवलेली पाठ आणि धरणीच्या पोटातून पाण्याचा वारेमाप होणारा उपसा यामुळे नाशिक विभागातील भूजल पातळीत घट झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरी १.५१ मीटरने भूजल पातळी घसरली आहे. विभागातील तब्बल ४४ तालुक्यांत ५ ते १० मीटरपर्यंत पाणी खोल गेले असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा समावेश आहे. …

Continue Reading नाशिक विभागात भूजल पातळी घटली, ४४ तालुक्यांत पाणी पाच मीटरहून अधिक खोल