धुळे : गुंगीकारक औषधाची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा तरुण पिढीला नशेची सवय लागणाऱ्या गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांची तस्करी करणाऱ्या संशयिताला चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून औषधाच्या 195 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. औषधांचा साठा सुरत येथून आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी सुरत येथे पथकाला रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय …

The post धुळे : गुंगीकारक औषधाची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गुंगीकारक औषधाची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या

नाशिक : वन कर्मचारी कर्तव्यावर असतांना संशयितांकडून धक्का बुक्की

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा उंबरठा वनपरिक्षेत्रातील बोरीपाडा वनक्षेत्राचे कर्मचारी नवनाथ बंगाळ यांना सोमवारी (दि.5) अकराच्या सुमारास चापावाडी या भागात वृक्षाची कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार बंगाळ हे जंगलाची तपासणी करण्यासाठी गेले असताना काही संशयित या भागातील सादड्याचे झाड इलेक्ट्रॉनिक करवतीने कापत असल्याचे त्यांना आढळले. याबाबत सखोल चौकशी केली असता सदर झाड मालकीचे …

The post नाशिक : वन कर्मचारी कर्तव्यावर असतांना संशयितांकडून धक्का बुक्की appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वन कर्मचारी कर्तव्यावर असतांना संशयितांकडून धक्का बुक्की

धुळे शहरात गुंगीकारक औषधी तस्करी करणाऱ्यास अटक मात्र मुख्य तस्कराला शोधण्याचे आव्हान

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या आझादनगर परिसरात गुंगीकारक औषधाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्याच आठवड्यात शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधाचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्या पाठोपाठ आता औषध विक्रीच्या केंद्रावरच छापा टाकण्यात आला. याप्रकरणी संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसमोर मुख्य म्होरक्याला अटक करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. …

The post धुळे शहरात गुंगीकारक औषधी तस्करी करणाऱ्यास अटक मात्र मुख्य तस्कराला शोधण्याचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहरात गुंगीकारक औषधी तस्करी करणाऱ्यास अटक मात्र मुख्य तस्कराला शोधण्याचे आव्हान

नाशिक : बिबट्या कातडी तस्करी प्रकरणी चार संशयितांना जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणातील चारही संशयितांची वनकोठडीची मुदत सोमवारी (दि. १२) संपल्याने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सहा दिवसांच्या वनकोठडीत अपेक्षित रिकव्हरी आणि चौकशी पूर्ण झाल्याची माहिती वनपथकाने न्यायालयात दिली. त्यामुळे न्यायालयाने चारही संशयितांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. अयोध्येत राम …

The post नाशिक : बिबट्या कातडी तस्करी प्रकरणी चार संशयितांना जामीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या कातडी तस्करी प्रकरणी चार संशयितांना जामीन