नाशिककरांना हुडहुडी, पारा 12.6 अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यभरातून पावसाने निरोप घेतल्यानंतर थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. राज्यात मंगळवारी (दि. 1) नाशिकमध्ये सर्वांत नीचांकी 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पार्‍यातील या घसरणीमुळे नोव्हेंबरच्या प्रारंभीच नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. गेल्या महिन्यात 25 तारखेच्या आसपास मान्सून परतल्यानंतर राज्याच्या तापमानात झपाट्याने बदल होत थंडीचा जोर वाढला आहे. त्यामध्येच राजस्थानमधून येणारे …

The post नाशिककरांना हुडहुडी, पारा 12.6 अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना हुडहुडी, पारा 12.6 अंशांवर

नाशिक गारठले, पारा ‘इतक्या’ अंशांवर

नाशिक/पुणे : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराचा पारा रविवारी 13.3 अंशांवर खाली आला. शहराने महाबळेश्वरलाही मागे टाकत राज्यात पुण्यानंतर सर्वांत कमी तापमानाची नोंद केली. उत्तर भारतात सोमवारपासून पश्चिमी चक्रवात सक्रिय होत आहे. लवकरच देशात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. तत्पूर्वी, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र गारठण्यास सुरुवात झाली असून, राज्यातील काही शहरांत किमान तापमानाचा पारा 12 ते 13 …

The post नाशिक गारठले, पारा 'इतक्या' अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक गारठले, पारा ‘इतक्या’ अंशांवर