नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील तालुक्यात सध्या पहाटे पासूनच पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्याने द्राक्षपंढरीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर तालुक्यातील शेतीवर अस्मानी संकटाचे ढग निर्माण झाले आहे. तर सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याने दिंडोरीला जणू माथेरानचे स्वरुपच प्राप्त झाल्याने नागरिक या थंडीचाही आनंदाने स्वागत करत …

The post नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत

Health News : थंडीत हृदयविकाराचा धोका जास्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आरोग्य संपदेसाठी हिवाळा हा अत्यंत चांगला ऋतू मानला जात असला, तरी या काळात काहींनी काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक तसेच ज्यांना कॉलेस्टेरॉल आणि थायरॉइडचा त्रास असलेल्यांनी अधिक सतर्कता बाळगायला हवी. कारण थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्याने हृदविकाराचा धोका अधिक वाढतो, असे तज्ज्ञ सांगतात. दरवर्षी नाशिकमध्ये ज्या तीव्रतेने थंडी …

The post Health News : थंडीत हृदयविकाराचा धोका जास्त appeared first on पुढारी.

Continue Reading Health News : थंडीत हृदयविकाराचा धोका जास्त

नाशिक गारठले, पारा ‘इतक्या’ अंशांवर

नाशिक/पुणे : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराचा पारा रविवारी 13.3 अंशांवर खाली आला. शहराने महाबळेश्वरलाही मागे टाकत राज्यात पुण्यानंतर सर्वांत कमी तापमानाची नोंद केली. उत्तर भारतात सोमवारपासून पश्चिमी चक्रवात सक्रिय होत आहे. लवकरच देशात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. तत्पूर्वी, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र गारठण्यास सुरुवात झाली असून, राज्यातील काही शहरांत किमान तापमानाचा पारा 12 ते 13 …

The post नाशिक गारठले, पारा 'इतक्या' अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक गारठले, पारा ‘इतक्या’ अंशांवर