नाशिकमध्ये ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ

नाशिक : शहरात गुरुवारी (दि.२७) पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. नाशिकरोडला काही ठिकाणी गाराही बरसल्या. त्यानंतर दिवसभर ऊन आणि ढगाळ हवामान यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. त्यामुळे वातावरणातील उकाड्यात वाढ झाल्याने शहरवासीयांना घरात बसणे मुश्कील झाले. शहरात ३५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्याच्या विविध भागांमध्ये पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा …

The post नाशिकमध्ये ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ

जळगाव : भुसावळात मंगळवारी पुन्हा उच्‍चांकी तापमान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी कधीच ओलांडली आहे. मंगळवारी आज (दि.१८) जळगाव व भुसावळचे तापमान ४५ अंश असल्याची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे रात्री नऊपर्यंत उन्हाच्या झळा सुरू असल्याने वृध्दांसह सर्वांनाच उन्हाचा त्रासामुळे जीवाची लाही लाही होत असल्याचे चित्र आहे. धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर जळगाव …

The post जळगाव : भुसावळात मंगळवारी पुन्हा उच्‍चांकी तापमान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळात मंगळवारी पुन्हा उच्‍चांकी तापमान

तापमान वाढीने जळगावात शाळांच्या वेळेत बदल

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत एक एप्रिल २०२३ पासून बदल करण्यात येणार आहे. उष्माघात उपाययोजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांची वेळ आता सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत असणार असून, असे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जारी केले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण …

The post तापमान वाढीने जळगावात शाळांच्या वेळेत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading तापमान वाढीने जळगावात शाळांच्या वेळेत बदल

नाशिक : निफाडला थंडीचे कमबॅक; द्रागबागायतदारांची धावपळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तरेकडून येणार्‍या शीतलहरींमुळे निफाडचा पार्‍यात पुन्हा एकदा घसरण झाली असून, शनिवारी (दि. 4) तालुक्यात 8.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे थंडीने कमबॅक केल्याने नाशिकमध्येही गारठा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात राज्यात निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली होती. नाशिक जिल्ह्यातही गारव्यात घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, ढगाळ …

The post नाशिक : निफाडला थंडीचे कमबॅक; द्रागबागायतदारांची धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाडला थंडीचे कमबॅक; द्रागबागायतदारांची धावपळ

Jalgaon : महाबळेश्वरपेक्षाही जळगावचे तापमान थंड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  राज्यात जळगाव हॉटसिटी म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असल्याने सर्वाधिक तापमानाची नोंद होते. मात्र यंदा जिल्ह्यात प्रथमच राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंदी झाली आहे. तापमानाचा पारा 5 अंशांवर घसरला आहे. थंडीमुळे जिल्हा कमालीचा गारठला आहे, कमाल तापमानही 28 अंशापर्यत आले आहे. राज्यात जळगाव शहराचे सर्वाधिक कमी तापमान …

The post Jalgaon : महाबळेश्वरपेक्षाही जळगावचे तापमान थंड appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : महाबळेश्वरपेक्षाही जळगावचे तापमान थंड

Nashik : कडाक्याच्या थंडीने नाशिककर गारठले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे सलग तिसऱ्या दिवशी नाशिकच्या पाऱ्यातील घसरण कायम आहे. रविवारी (दि.२५) शहरात ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून, गारठ्यात वाढ झाल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली. दरम्यान, निफाडचा पारा ७ अंशांवर स्थिरावला आहे. हिमालयातील बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. नाशिकचा पारा थेट १० अंशांखाली घसरला आहे. परिणामी शहर-परिसरात …

The post Nashik : कडाक्याच्या थंडीने नाशिककर गारठले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कडाक्याच्या थंडीने नाशिककर गारठले

नाशिक : ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ, वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातुर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्यांचा परिणाम जिल्ह्यावर झाला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान असल्याने थंडी गायब झाली असून, उकाड्यात प्रचंड वाढ झाली. वातावरणातील बदलाने शेतीपिकांना विशेष करून द्राक्ष, गहू व हरभऱ्याला फटका बसण्याची चिन्हे असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ऐन डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील थंडीचा जोर ओसरला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्यांचा …

The post नाशिक : ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ, वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातुर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ, वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातुर

Nashik : ‘हा’ तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात थंडी गायब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाडमध्ये रविवारी (दि. ४) सलग तिसऱ्या दिवशी पारा ९.६ अंशांवर स्थिरावल्याने तालुक्यात थंडीचा कडाका जाणवत आहे. उर्वरित जिल्ह्यामधून थंडी गायब झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या पश्चिमी चक्रावाताचा परिणाम जाणवत असल्याने राज्यातील …

The post Nashik : 'हा' तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात थंडी गायब appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘हा’ तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात थंडी गायब

नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना

सिडको : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने विद्यार्थ्यांना सकाळी बोचणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थंडीचा कालावधीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा एक तास उशिराने भरवावी. अशा मागणीचे निवेदन छावा क्रांतीवीर सेनाच्या वतीने  निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले. Amit Shah : समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध : अमित शहा …

The post नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा - छावा सेना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना

नाशिक, निफाडचे तापमान स्थिर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांपासून निफाड आणि नाशिकचा पारा स्थिर असून, सोमवारी (दि.7) निफाड येथे 11.8 तर नाशिकमध्ये 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पारा स्थिर असला तरी थंडीचा कडाका मात्र कायम आहे. उत्तर भारतामधून येणार्‍या शीतलहरींमुळे जिल्ह्यातील तापमानाच्या पार्‍यात गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. मात्र, मागील 48 तासांपासून नाशिक व …

The post नाशिक, निफाडचे तापमान स्थिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, निफाडचे तापमान स्थिर