जळगाव : स्टेट बँक दरोडा प्रकरण; नाल्यात आढळले डीव्हीआरसह बँक कर्मचार्‍यांचे पाच मोबाईल 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची घटना गुरुवार (दि. १) घडली आहे. बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीनुसार दरोडेखोरांनी बँकेतील १७ लाख रुपये रोकड आणि तीन कोटी रुपयांचे सोन्याचा ऐवज लुटून नेला आहे. सिनेस्टाईल पडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. …

The post जळगाव : स्टेट बँक दरोडा प्रकरण; नाल्यात आढळले डीव्हीआरसह बँक कर्मचार्‍यांचे पाच मोबाईल  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : स्टेट बँक दरोडा प्रकरण; नाल्यात आढळले डीव्हीआरसह बँक कर्मचार्‍यांचे पाच मोबाईल 

नाशिक : किराणा व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा सशस्त्र दरोडा

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील किराणा व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा डोअर बेल वाजवून प्रवेश करत चार दरोडेखोरांनी कोयता आणि चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकला. यामध्ये तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. Sourav Ganguly | दिल्लीच्या पहिल्या विजयानंतर गांगुलीला आठवला २५ वर्षापूर्वीचा कसोटी सामना सातपूर कॉलनी पपया …

The post नाशिक : किराणा व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा सशस्त्र दरोडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : किराणा व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा सशस्त्र दरोडा

चिमुकलीच्या धाडसाने दरोड्याचा प्रयत्न फसला; जळगावच्या मुक्ताईनगरातील घटना

जळगाव : पुढारी वृत्तसेवा लहान मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र १० वर्षीय मुलीच्या धाडसामुळे दरोडेखोरांचा प्रयत्न फसल्याची घटना जळगाव शहरातील मुक्ताईनगर परिसरात उघडकीस आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील मुक्ताईनगरात एस.एम.आय.टी. महाविद्यालाजवळ ॲड सचिन देविदास पाटील (वय …

The post चिमुकलीच्या धाडसाने दरोड्याचा प्रयत्न फसला; जळगावच्या मुक्ताईनगरातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading चिमुकलीच्या धाडसाने दरोड्याचा प्रयत्न फसला; जळगावच्या मुक्ताईनगरातील घटना

Nashik Crime : सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदूरशिंगोटे येथे दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीतील सात जणांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील संशयित सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वीदेखील दरोडा, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक शहाजी …

The post Nashik Crime : सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड