भुजबळांची माघार; तरीही महायुतीत ‘कोल्ड वॉर’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभेचे मतदान शेवटच्या पाचव्या टप्प्यात होणार असले तरी, त्याबाबतची प्रक्रिया अवघ्या चार दिवसांनी (दि. २६) सुरू होणार आहे. मात्र, अशातही महायुतीचा उमेदवार घोषित केला जात नसल्याने, भाजप-सेनेत धुसफुस वाढली आहे. विशेष म्हणजे तिकिटाच्या रेसमध्ये अग्रस्थानी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर माघार घेतल्यानंतरही उमेदवारीचा पेच …

Continue Reading भुजबळांची माघार; तरीही महायुतीत ‘कोल्ड वॉर’

नाशिक : दिनकर पाटील यांच्या नावे खासदार गोडसेंना उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘रोज थापा, रोज घोषणा, कान आमचे विटले आहेत, गद्दार ते गद्दारच शेवटी, आता सार्‍यांना पटले आहे’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप-शिवसेना (शिंदे) मधील स्थानिक वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नावे खासदार हेमंत गोडसे यांना उद्देशून ही पोस्ट असून, सध्या ती चांगलीच व्हायरल होत …

The post नाशिक : दिनकर पाटील यांच्या नावे खासदार गोडसेंना उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिनकर पाटील यांच्या नावे खासदार गोडसेंना उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट