नाशिक : कथित धान्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित धान्यवाटप घोटाळा आणि गाळे विक्रीत एक कोटी १६ लाख आर्थिक नुकसानीप्रकरणी यापूर्वी मुख्यमंत्र्यानी दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहेत. तसेच, याबाबत पणनमंत्र्यांनी पुन्हा सुनावणी घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पिंगळे गटाला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. नाशिक बाजार समितीच्या निवडणूकीपुर्वी संचालक …

The post नाशिक : कथित धान्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कथित धान्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द

नाशिक बाजार समितीत पुन्हा निवेदन वॉर

पंचवटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक बाजार समितीत गाळेधारक व्यापाऱ्यांकडून गाळे हस्तांतरण करण्यासाठी अतिरिक्त रक्कम वसूल केली जात असल्याबाबतचा आरोप चुंभळे गटाने केला असून, याबाबतचे निवेदन जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलाणी यांना देत चौकशीची मागणी शिवाजी चुंभळे व अन्य संचालकांनी केली, तर पिंगळे गटाने सर्व आरोप फेटाळत सर्व कामकाज नियमानुसारच होत असून, चुंभळेंच्या काळातही हस्तांतरण …

The post नाशिक बाजार समितीत पुन्हा निवेदन वॉर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजार समितीत पुन्हा निवेदन वॉर

नाशिक बाजार समितीचा सर्वांगीण विकास करा : छगन भुजबळ यांचे देवीदास पिंगळे यांना आवाहन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती देवीदास पिंगळे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. बाजार समितीचा अधिक विकास साधा, असे भुजबळ यांनी आवाहन करत पिंगळे यांचा यावेळी सत्कार केला. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील १३ पैकी ७ बाजार समित्यांमध्ये सभापतिपद मिळवत बाजी मारली. तर पाच ठिकाणी उपसभापतिपददेखील मिळविले. त्यामुळे जिल्ह्यातील …

The post नाशिक बाजार समितीचा सर्वांगीण विकास करा : छगन भुजबळ यांचे देवीदास पिंगळे यांना आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजार समितीचा सर्वांगीण विकास करा : छगन भुजबळ यांचे देवीदास पिंगळे यांना आवाहन

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : दुसर्‍या दिवशी दोन अर्ज दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक बाजार समितीच्या बहुचर्चित निवडणूक प्रक्रिया सोमवार (दि. 27) पासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ग्रामपंचायत-सर्वसाधारण मतदारसंघातून गिरणारे येथील तानाजी निवृत्ती गायकर यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मंगळवार (दि.28) ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून सारूळ येथील सदानंद नवले, तर सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून मातोरी येथील पंडितराव कातड पाटील यांनी अर्ज दाखल …

The post नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : दुसर्‍या दिवशी दोन अर्ज दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : दुसर्‍या दिवशी दोन अर्ज दाखल

ठाकरे गट नाशिक बाजार समितीच्या रिंगणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व शक्तिनिशी उतरण्याचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाने घेतला आहे. बाजार समितीच्या सर्वच्या सर्व १८ जागा ठाकरे गट लढणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 28 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गटाच्या कोअर समितीची …

The post ठाकरे गट नाशिक बाजार समितीच्या रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे गट नाशिक बाजार समितीच्या रिंगणात

नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (दि.6) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून, त्यात जिल्ह्यातील नाशिकसह नऊ बाजार समित्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी 29 जानेवारीला मतदान होणार आहे. या नऊ बाजार समित्या आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ताकदवान असल्याने अनेक …

The post नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत

Nashik Market Committee : टोमॅटो दरात 20 रुपयांनी घसरण, तर कोथिंबीर तेजीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक बाजार समितीमध्ये  (Nashik Market Committee) मागील आठवड्यात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली, तर कोथिंबीर तेजीत असल्याचे दिसून आले. दरम्यान, सर्वच भाजीपाल्याच्या दरात मंदी असल्याचे दिसून आले आहे. या आठवड्यात सलग पाऊस झाल्यामुळे पुढच्या काळात भाजीपाल्याच्या दरात पुन्हा तेजी येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नाशिक बाजार समितीमध्ये (Nashik Market Committee) सर्व …

The post Nashik Market Committee : टोमॅटो दरात 20 रुपयांनी घसरण, तर कोथिंबीर तेजीत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Market Committee : टोमॅटो दरात 20 रुपयांनी घसरण, तर कोथिंबीर तेजीत