नाशिक : निफाड तालुक्यात यंदा प्रथमच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसच्याही पुढे

नाशिक : दीपक श्रीवास्तव कृषी पंढरीतून… वर्षाच्या प्रारंभीच राज्यात थंडीच्या नीचांकी तापमानाची विक्रमी नोंद करणारा आणि महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा निफाड तालुका सध्या उष्णतेच्या लाटेमुळे होरपळून निघत आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच येथील तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील तापमान 40 अंशांच्या पुढे जात असताना तीन दिवसांपूर्वीच लासलगाव येथे तापमापकातील …

The post नाशिक : निफाड तालुक्यात यंदा प्रथमच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसच्याही पुढे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाड तालुक्यात यंदा प्रथमच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसच्याही पुढे

Nashik : अवकाळीने दाणादाण, निफाड‌ तालुक्यात शेतकरी हैराण

नाशिक (उगांव. ता निफाड‌) : पुढारी वृत्तसेवा रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निफाड तालुक्याच्या जवळपास सर्वच भागात अवकाळी पाऊसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. वाऱ्याच्या वेगामुळे बहुसंख्य भागात झाडे उन्मळून पडली आहेत.  विजांच्या तारा तुटून विजपुरवठाही खंडीत झाला आहे. अवकाळीच्या भक्ष्यस्थानी द्राक्ष, कांदा, गहु, मका ही पिके आहेत. निफाडच्या उत्तर भागात शिवडी, उगांव, वनसगांव, सोनेवाडी खुर्द …

The post Nashik : अवकाळीने दाणादाण, निफाड‌ तालुक्यात शेतकरी हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अवकाळीने दाणादाण, निफाड‌ तालुक्यात शेतकरी हैराण

Nashik : निफाड तालुक्यात आता ‘इतक्या’ रुपयांनी महागणार दळण

नाशिक (ओझर)  : पुढारी वृत्तसेवा पीठगिरणीच्या स्पेअरपार्टचे दर वाढल्यामुळे एक मार्चपासून दळणाचा दर किलोला चारऐवजी पाच रुपये करण्याचा निर्णय निफाड तालुका पीठगिरणी संघटनेने घेतला. निफाड तालुक्यातील गिरणीमालक व कामगारांची बैठक येथील कालिकामाता मंदिरात झाली. याप्रसंगी मसाला, भातगिरणी कामगार महासंघाचे राज्य अध्यक्ष अशोक सोनवणे उपस्थित होते. बैठकीत तालुकाध्यक्षपदी उमेश रासने यांची एकमताने निवड करण्यात आली‌. सल्लागारपदी …

The post Nashik : निफाड तालुक्यात आता 'इतक्या' रुपयांनी महागणार दळण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाड तालुक्यात आता ‘इतक्या’ रुपयांनी महागणार दळण

Nashik Niphad : काय आहे ‘थंडा थंडा कूल कूल’ निफाड तालुक्याचे रहस्य?

 दीपक श्रीवास्तव : निफाड (जि. नाशिक) कधीकाळी थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरान महाबळेश्वरचा सन्मान गेल्या काही वर्षांपासून निफाडने (Nashik Niphad) हिरावून घेण्याचा सपाटा लावलेला आहे. संपूर्ण देश विदेशात द्राक्षांसाठी प्रख्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात हाडे गोठवणारी थंडी पडत असते. राज्यात शीतलहर आली की निफाडचा पारा वेगाने शून्य अंशाच्या दिशेने सरकू लागतो. डिसेंबर जानेवारी …

The post Nashik Niphad : काय आहे 'थंडा थंडा कूल कूल' निफाड तालुक्याचे रहस्य? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Niphad : काय आहे ‘थंडा थंडा कूल कूल’ निफाड तालुक्याचे रहस्य?