नाशिक : भिंत कोसळलेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्तांना १० लाखाची मदत

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये मुसळधार झाल्याने सोमेश्वर कॉलनी निगळमळा येथे महेंद्र इंटरनॅशनल कंपनीची भिंत कोसळून ५० घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानुसार एक महिन्यापासून सर्व पदाधिकारी यांनी पाठपुरावा करून नागरिकांना १० लाख रुपयांची नुकसानभरपाई धनादेश स्वरूपात दिली. यावेळी महिंद्रा कंपनीचे अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. पुन्हा अशा प्रकारे …

The post नाशिक : भिंत कोसळलेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्तांना १० लाखाची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भिंत कोसळलेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्तांना १० लाखाची मदत

नाशिक : शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – ज्येष्ठ नेते पंडितराव निकम

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात बुधवारी, दि.19 रात्री झालेल्या मुसळधारमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विठेवाडी येथील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव निकम यांनी केली आहे. देवळा तालुक्यात बुधवारी (दि.१९) रात्री मुसळधारमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणी विशेषतः भऊर, विठेवाडी या परिसरात …

The post नाशिक : शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा - ज्येष्ठ नेते पंडितराव निकम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – ज्येष्ठ नेते पंडितराव निकम

नाशिक : परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; मका पिकाचे सर्वाधिक नुकसान

नाशिक (भालूर) : पुढारी वृत्तसेवा परतीच्या पावसाने परिसरात गुरुवारी (दि.20) पहाटे ३:३० वाजता सलग दीड तास धुमाकूळ घालत मका, कांदारोपे, कांदा, भुईमुग, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मान्सून परतीच्या शेवटच्या टप्प्यावर असताना जोर ओसरला असे वाटत असताना शेतकऱ्यांनी मका पिकाची कापणी करण्यास सुरुवात केली. त्यातच पहाटे ३:३० वाजता अचानक पावसाचे आगमन झाल्याने …

The post नाशिक : परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; मका पिकाचे सर्वाधिक नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; मका पिकाचे सर्वाधिक नुकसान

नाशिक : परतीच्या पावसाचा डाळिंब उत्पादकांना फटका

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा यंदा पावसाने चांगला कहर माजवला असून, दीपावली सणासुदीला सुरुवात झाली असतानाही पर्जन्यवृष्टी थांबण्याची चिन्हे नाहीत. त्याचा खरीप पिकांसह डाळिंब उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. चालू हंगामात डाळिंबाला परदेशातून मागणी वाढल्याने बाजारभावसुद्धा वधारले आहेत. डाळिंबाचा सरासरी भाव शंभरपासून दोनशे रुपये प्रतिकिलो झाला आहे. मात्र, या बागांना अतिवृष्टीमुळे खूपच नुकसान झाल्याचे दिसून …

The post नाशिक : परतीच्या पावसाचा डाळिंब उत्पादकांना फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसाचा डाळिंब उत्पादकांना फटका

नाशिक : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त; पंचनाम्यांना लागेना मुहूर्त

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा नामपूरसह मोसम खोर्‍यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. ‘उलटा चोर…’ पोलिसानेच आधी मारले! लोहगाव पेट्रोल पंपावरील संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद मोसम खोर्‍यात मका, बाजरी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. महागडी बियाणे, खते, औषधे वापरून शेतकरी बांधवांनी …

The post नाशिक : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त; पंचनाम्यांना लागेना मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त; पंचनाम्यांना लागेना मुहूर्त

नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईचे 48 लाख रुपये वितरित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तांसाठी शासनाने 48 लाख 49 हजारांचा मदतनिधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच अतिवृष्टीबाधितांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. सिन्नरला अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. तत्काळ पंचनाम्यासह मदतीसाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. नगर …

The post नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईचे 48 लाख रुपये वितरित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईचे 48 लाख रुपये वितरित