विरोध नाक्यावर, भुजबळ बांधावर ; म्हणाले अश्रू पुसण्याची वेळ

येवला / निफाड : पुढारी वृत्तसेवा; वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तवर विशेष निधीकरीता तसेच अवकाळीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ‘क्रॉप कव्हर’ योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मराठा आंदोलकांना हुलकावणी देत भुजबळांनी काल येवला व निफाड …

The post विरोध नाक्यावर, भुजबळ बांधावर ; म्हणाले अश्रू पुसण्याची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading विरोध नाक्यावर, भुजबळ बांधावर ; म्हणाले अश्रू पुसण्याची वेळ

शेतकर्‍यांची आर्त हाक : निसर्गाने होत्याचे नव्हते केले..

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा वेळेत पडत नाही, पडला तर इतका पडला की, सर्व होत्याचे नव्हते करून गेला. आता हातातोंडाशी आलेले पीक खराब झाल्याने शेतकर्‍याने करायचे काय ? कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा कसा, रब्बी हंगामातील पिकांची लागवड करायची कशी, बियाणे, औषधे विकत घ्यायचे कसे ? आमचा तुटलेला संसार पुन्हा उभा करायचा कसा ? अशा एक ना …

The post शेतकर्‍यांची आर्त हाक : निसर्गाने होत्याचे नव्हते केले.. appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकर्‍यांची आर्त हाक : निसर्गाने होत्याचे नव्हते केले..