नाशिक : …अखेर मुलांचा ताबा मिळाला अन् पोलिस निघाले कर्नाटकला, काय आहे प्रकरण? तुम्हीच वाचा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळून आईने दोन मुलांना घेऊन नाशिक गाठले. मात्र, पित्यानेही मुलांचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयीन लढा दिला. कर्नाटक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पिता कर्नाटक पोलिसांसह नाशिकला आला. मात्र, मुलांचा ताबा देण्यास नकार देणार्‍या आईची समजूत काढताना कर्नाटक पोलिस आणि नाशिक पोलिसांना नाकीनऊ आले. अखेर पोलिसांनी आईची समजूत काढल्यानंतर मुलांचा ताबा कर्नाटक …

The post नाशिक : ...अखेर मुलांचा ताबा मिळाला अन् पोलिस निघाले कर्नाटकला, काय आहे प्रकरण? तुम्हीच वाचा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …अखेर मुलांचा ताबा मिळाला अन् पोलिस निघाले कर्नाटकला, काय आहे प्रकरण? तुम्हीच वाचा

जळगाव : चिमुकलीवर अतिप्रसंग, आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

जळगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराप्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. जामनेर तालुक्यातील खेडे गावातील पाचवर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबीयांसह राहाते. दि. 14 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही चिमुकली खेळत असताना भगवान शंकर कर्पे (50) याने मुलीला तंबाखूची पुडी …

The post जळगाव : चिमुकलीवर अतिप्रसंग, आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चिमुकलीवर अतिप्रसंग, आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

नाशिक : कौटुंबिक मिळकतीच्या वादातून तिघा नातलगांचा खून करणार्‍यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कौटुंबिक मिळकतीच्या वादातून काकू, भावजय व पुतण्याचा खून करून दुसर्‍या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास मरेपर्यंत जन्मठेप व तीन लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. इगतपुरी तालुक्यातील माळवाडी 2018 मध्ये चिमटेवस्तीत हे हत्याकांड झाले होते. सचिन नामदेव चिमटे (24, रा. माळवाडी) असे आरोपीचे नाव आहे. इगतपुरी तालुक्यातील माळवाडी, चिमटेवस्ती …

The post नाशिक : कौटुंबिक मिळकतीच्या वादातून तिघा नातलगांचा खून करणार्‍यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कौटुंबिक मिळकतीच्या वादातून तिघा नातलगांचा खून करणार्‍यास जन्मठेप

नाशिक : चरस बाळगल्याप्रकरणी तिघांना 10 वर्ष सक्तमजुरी

नाशिक : चरस बाळगल्याप्रकरणी तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश वर्धन देसाई यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक लाखाचा दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. निखिल ऊर्फ सनी सुरेश गायकवाड, इलियाज महमूद शेख, चंद्रशेखर सुखदेव शेरेकर असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पंचवटी पोलिसांनी 6 …

The post नाशिक : चरस बाळगल्याप्रकरणी तिघांना 10 वर्ष सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चरस बाळगल्याप्रकरणी तिघांना 10 वर्ष सक्तमजुरी

नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 61 वर्षीय वृद्धास तीन वर्षे कारावास

नाशिक : शाळेचे दप्तर शिवण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या 61 वर्षीय वृद्धास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. रोडू भागा वाघ (61, रा. लोहणेर, कुंभारवाडा, ता. देवळा) असे या आरोपीचे नाव आहे. गावातीलच 11 वर्षीय पीडित मुलगी ऑक्टोबर 2018 रोजी आरोपी रोडू वाघ याच्याकडे फाटलेले दप्तर शिवण्यासाठी गेली होती. …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 61 वर्षीय वृद्धास तीन वर्षे कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 61 वर्षीय वृद्धास तीन वर्षे कारावास