जळगाव : शेतात बैलजोडी घुसल्याने काका-पुतण्यात वाद होऊन एकाचा मृत्यू

 जळगाव (पाचोरा) : पुढारी वृत्तसेवा शेतात बैल घुसल्याच्या कारणावरुन काका-पुतण्यात वाद होऊन वादाचे पर्यवसन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये जखमी पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांनी मयताच्या चुलत भावास ताब्यात घेतले आहे. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचे निधन या घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांकडुन प्राप्त …

The post जळगाव : शेतात बैलजोडी घुसल्याने काका-पुतण्यात वाद होऊन एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेतात बैलजोडी घुसल्याने काका-पुतण्यात वाद होऊन एकाचा मृत्यू

नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीस दमदाटी करीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व १८ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आकाश कन्हैया लोणारे (२०, रा. शिवाजीनगर, सिन्नर) असे या आरोपीचे नाव आहे. आकाशने नाेव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती शाळेत …

The post नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, कला शिक्षकास सात वर्षे सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कला शिकवत असताना विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या कला शिक्षकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अशोक रघुनाथ नागपुरे (५७, रा. गजपंथ स्टॉप, म्हसरूळ) असे या कला शिक्षकाचे नाव आहे. त्याने सप्टेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. ‘जी-20’मधील पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे …

The post नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, कला शिक्षकास सात वर्षे सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, कला शिक्षकास सात वर्षे सश्रम कारावास

नाशिक : बसचालकास मारहाण करणाऱ्यास वर्षभर सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बसचालकास मारहाण करीत शासकीय सेवा बजावण्यात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने एकास वर्षभर सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ललित जनार्दन गावंडे (३८, रा. दत्तमंदिराजवळ, इंदिरानगर) असे या आरोपीचे नाव आहे. ललित याने २५ फेब्रुवारी २०१२ रोजी माडसांगवी टोलनाक्याजवळ बसचालक शांताराम शिवराम महाले (रा. देवळाली गाव) यांना …

The post नाशिक : बसचालकास मारहाण करणाऱ्यास वर्षभर सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बसचालकास मारहाण करणाऱ्यास वर्षभर सश्रम कारावास

नाशिक : त्र्यंबकेश्वर पेड दर्शन प्रकरणी 30 तारखेला पुढील सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे विश्वस्त मंडळाचा सशुल्क दर्शनाचा निर्णय सक्तीचा नसून त्याचा लाभ घ्यायचा की नाही याचा सर्वस्वी निर्णय भाविकांवर अवलंबून आहे. या निर्णयामध्ये तातडीने कोणताही दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. पुढील सुनावणीत पुरातत्त्व विभागाच्या नियमावलीसह आपली भूमिका पटवून द्यावी, असे निर्देश न्यायालयाने याचिकाकत्र्यांना देत पुढील सुनावणी …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वर पेड दर्शन प्रकरणी 30 तारखेला पुढील सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वर पेड दर्शन प्रकरणी 30 तारखेला पुढील सुनावणी

Nashik : त्र्यंबकेश्वर सशुल्क दर्शनाचा वाद न्यायालयात, आज सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आद्यज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर येथील भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या दोनशे रुपये सशुल्क दर्शनाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवभक्तांमध्ये दुजाभाव करतान त्यांची आर्थिक लूट करण्याचा हा प्रकार असल्याने तातडीने हा निर्णय रद्द करावा, अशी जनहित याचिका माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी दाखल केली आहे. सोमवारी (दि.14) त्यावर सुनावणी होणार आहे. …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर सशुल्क दर्शनाचा वाद न्यायालयात, आज सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर सशुल्क दर्शनाचा वाद न्यायालयात, आज सुनावणी

Nashik : त्र्यंबकेश्वर सशुल्क दर्शनाचा वाद न्यायालयात, आज सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आद्यज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर येथील भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या दोनशे रुपये सशुल्क दर्शनाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवभक्तांमध्ये दुजाभाव करतान त्यांची आर्थिक लूट करण्याचा हा प्रकार असल्याने तातडीने हा निर्णय रद्द करावा, अशी जनहित याचिका माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी दाखल केली आहे. सोमवारी (दि.14) त्यावर सुनावणी होणार आहे. …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर सशुल्क दर्शनाचा वाद न्यायालयात, आज सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर सशुल्क दर्शनाचा वाद न्यायालयात, आज सुनावणी

पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी सुटीच्या दिवशी शासकीय विश्रामगृहावर ठेकेदाराबरोबरची भेट संशयाच्या वादात सापडली असून, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम आणि मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे ठेकेदाराबरोबर सुटीतील भेट अधिकार्‍यांना महागात पडण्याची शक्यता आहे. नाशिक : मनपा अधिकार्‍यांच्या ठेकेदारासोबत …

The post पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस

आरटीओ : आठ दिवसात केला पावणेपाच लाखांचा प्रलंबित दंड वसुल

धुळे : पुढारी वृत्तसेवा वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंड झालेल्या वाहनधारकांना दंड भरण्याच्या सुविधेसाठी न्यायालयाने दि. 12 नोव्हेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन केले आहे. यामध्ये दंडाची रक्कम भरण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान शहर वाहतूक शाखेने राबवलेल्या आठ दिवसाच्या अभियानात दंड झालेल्या वाहनधारकांकडून पावणे पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक …

The post आरटीओ : आठ दिवसात केला पावणेपाच लाखांचा प्रलंबित दंड वसुल appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : आठ दिवसात केला पावणेपाच लाखांचा प्रलंबित दंड वसुल

नाशिक : घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरफोडी करणाऱ्या चोरट्यास न्यायालयाने दोन वर्षे तीन महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अजय वाघेला असे घरफोडी करणाऱ्या चोरट्याचे नाव आहे. देवळाली कॅम्प येथील लॅम रोड परिसरात २६ ते २७ मार्च २०२० या कालावधीत विष्णू संतू खताळे यांच्या घरात चोरट्याने घरफोडी करून ११ हजार रुपयांचा …

The post नाशिक : घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा