आ. एकनाथ खडसे : तपास यंत्रणा सरकारच्या तालावर नाचतेय

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पुण्यातील भोसरी येथील भूखंड प्रकरणात पुन्हा नव्याने चौकशी करण्याची मागणी सरकारने केली आहे. यावर न्यायालयात कामकाज झाले असता, न्यायालयाने अनेक गंभीर ताशेरे ओढले आहे. सरकार हे तक्रारदाराचे समर्थन करीत असल्याचे हे अनोखे उदाहरण आहे. सत्तेतील व्यक्तीच्या तालावर तपास यंत्रणा नाचत आहे, असे वर्तमान परिस्थितीवरून दिसून येत असल्याचे न्यायालयाने म्हटले असल्याची माहिती …

The post आ. एकनाथ खडसे : तपास यंत्रणा सरकारच्या तालावर नाचतेय appeared first on पुढारी.

Continue Reading आ. एकनाथ खडसे : तपास यंत्रणा सरकारच्या तालावर नाचतेय

नाशिक : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना सक्तमजूरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग चार वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यांना न्यायालयाने सक्तमजूरी व दंड ठोठावला आहे. रवींद्र आबाजी जगताप (५६, रा. उत्तम नगर, सिडको) आणि मनोज उर्फ साई शिवदास श्रीवंत (४५, रा. सुभाषरोड, नाशिकरोड) अशी आरोपींची नावे आहेत. पहिल्या घटनेत २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी सिडकोतील उत्तमनगर येथे रवींद्र …

The post नाशिक : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना सक्तमजूरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना सक्तमजूरी

नाशिक : न्यायालयाचे वॉरंट ; कार्यकारी अभियंत्याची खुर्ची, संगणक जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कंत्राटदाराची थकीत नुकसानभरपाईची रक्कम दिली नाही, त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या जंगम जप्ती वॉरंटप्रमाणे नाशिकरोडच्या महसूल कार्यालयातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची आणि संगणक जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुणे : जलयुक्त शिवार नव्या स्वरूपात आणणार : देवेंद्र फडणवीस यांची घोषणा नाशिकरोड महसूल आयुक्त कार्यालयाच्या परिसरात पंतप्रधान …

The post नाशिक : न्यायालयाचे वॉरंट ; कार्यकारी अभियंत्याची खुर्ची, संगणक जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : न्यायालयाचे वॉरंट ; कार्यकारी अभियंत्याची खुर्ची, संगणक जप्त

नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी एकास तीन महिने कारावासाची शिक्षा

नाशिक : कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ग. म. कोल्हापूरे यांनी एकास आर्थिक दंडासह तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गणेश सिन्नरकर असे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्री परशुराम नागरी सह पतसंस्था यांनी गणेश सिन्नरकर यास कर्ज दिले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी गणेशने पतसंस्थेस धनादेश दिले होते, मात्र ते बँकेत …

The post नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी एकास तीन महिने कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी एकास तीन महिने कारावासाची शिक्षा

नाशिक : पीएफआय’च्या पाच सदस्यांना न्यायालयात हजर करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या पाच संशयितांना आज (दि. ३) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. या संशयितांना नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने २२ सप्टेंबरला अटक केली होती. त्यांना न्यायालयाने १२ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीची …

The post नाशिक : पीएफआय'च्या पाच सदस्यांना न्यायालयात हजर करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीएफआय’च्या पाच सदस्यांना न्यायालयात हजर करणार

नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलींना घरात बोलावून त्यांचा विनयभंग करणार्‍यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माणिक चोखाजी खिल्लारे (35, रा. राजीवनगर) असे या आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 30 डिसेंबर 2019 रोजी माणिक याने 12 व 14 वर्षीय मुलींचा विनयभंग केला. दोन्ही मुली घरात खेळत असताना …

The post नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास

नाशिक : डॉक्टरांच्या अटकपूर्ववर मंगळवारी सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे तयार करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात अटक टाळण्यासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी (दि. 20) सुनावणी होणार आहे. दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फतही चौकशी समिती नेमण्यात आली असून, या …

The post नाशिक : डॉक्टरांच्या अटकपूर्ववर मंगळवारी सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉक्टरांच्या अटकपूर्ववर मंगळवारी सुनावणी

धुळे न्यायालयाचा आदेश, प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा नागपूर सुरत महामार्गाच्या विस्तारीकरणात गेलेल्या शेत जमिनीचा मोबदला विद्यमान शेतमालकाच्या नावावर वर्ग न करता शेतजमीन विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग करण्यात आल्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने धुळ्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात संबंधित शेतकरी, मध्यस्थ सह राज्य मार्ग व सडक परिवहन मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात …

The post धुळे न्यायालयाचा आदेश, प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे न्यायालयाचा आदेश, प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून युवकाची हत्या करणार्‍यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून युवकाची हत्या करणार्‍या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. राठी यांनी शुक्रवारी (दि.2) जन्मेठप व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कुणाल किशोर हरकरे (28, रा. भजनी मठाजवळ, इगतपुरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. इगतपुरीतील कोकणी मोहल्ला येथे 23 सप्टेंबर 2018 रोजी दीपक …

The post नाशिक : ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून युवकाची हत्या करणार्‍यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून युवकाची हत्या करणार्‍यास जन्मठेप

नाशिक : पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यातून दोषमुक्तीचा निकाल ठरला औटघटकेचा, सहा दिवसांनीच झाला मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पत्नीचा खून केल्याप्रकरणी मध्यवर्ती कारागृहात असताना छातीत दुखत असल्याने एका वृद्धास रुग्णालयात दाखल केले. तर दुसरीकडे न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात संशयितास दोषमुक्त केले. मात्र, निकालाचा आनंद औटघटकेचा ठरला आणि संशयिताचा सहा दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रिमॅच्युअर बेबी आणि स्तनपान नामदेव राजाराम भोर (रा. विंचूरदळवी, भोरमळा, सिन्नर) असे या वृद्धाचे नाव आहे. नामदेव …

The post नाशिक : पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यातून दोषमुक्तीचा निकाल ठरला औटघटकेचा, सहा दिवसांनीच झाला मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यातून दोषमुक्तीचा निकाल ठरला औटघटकेचा, सहा दिवसांनीच झाला मृत्यू