आईचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आईचा गळा आवळून खून करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अल्लाउद्दिन कमरुद्दिन शेख (३०, रा. गणेशनगर, वडाळागाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याने दि. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याच्या आईचा खून केला होता. अल्लाउद्दिन शेख हा काही कामधंदा करीत नसल्याने त्याची आई रुक्साना शेख (६८) यांनी त्यास वारंवार काम करण्याचा सल्ला दिला …

The post आईचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading आईचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मखमलाबाद रोडवरील आनंदनगरमध्ये राहणाऱ्या महिलेस मारहाण करून अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिल्याची घटना ८ आॅगस्ट २०२१ रोजी घडली होती. गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारवास व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुखदेव …

The post महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading महिलेला जिवंत जाळणाऱ्या आरोपीस जन्मठेप

पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेचा गळा घोटणाऱ्यास जन्मठेप

मालेगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; लूटमारीच्या उद्देशाने परिचित महिलेचा पाणी पिण्याच्या बहाण्याने गळा आवळून खून करणाऱ्या आरोपीला मालेगाव न्यायालयाने जन्मठेप आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. (Nashik News) बागलाण तालुक्यातील श्रीपुरवडे येथे २३ सप्टेंबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. आनंदा तुकाराम सोनवणे (४०, रा. वाघळे, ता. सटाणा) असे आरोपीचे नाव आहे. तो …

The post पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेचा गळा घोटणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेचा गळा घोटणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : रावळगाव खून प्रकरणात एकाला जन्मठेप

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा किरकोळ वादातून रावळगावमध्ये झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला मालेगाव न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २० ऑक्टोबर २०१८ रोजी ही घटना घडली होती. गणेश ऊर्फ भट्या संजय पवार (वय २३) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. महेंद्र जिभाऊ थोरात यांनी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यांचा भाऊ राजेंद्र थोरात (रा. राहुलनगर, रावळगाव) याच्या …

The post नाशिक : रावळगाव खून प्रकरणात एकाला जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रावळगाव खून प्रकरणात एकाला जन्मठेप

धुळे : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

धुळे : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी जन्मठेप ठोठावली आहे. अत्याचारावेळी चार वर्षांची असलेल्या या बालिकेची सुनावणीवेळची साक्ष आणि जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर यांचा युक्तिवाद या प्रकरणांमध्ये महत्त्वाचा ठरला. धुळे तालुक्यातील एका खेड्यात 19 नोव्हेंबर 2018 मध्ये हा प्रकार घडला होता. या गावातील विक्रम मोरे याने चार …

The post धुळे : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : सुनील वाघ खून प्रकरणात कुंदन परदेशीला जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील हनुमानवाडी कॉर्नरवर भेळविक्रेता सुनील वाघ याचा निर्घून खून केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी यास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सहा सराईत गुन्हेगारांना सात वर्षे आणि मारहाण केल्याप्रकरणी इतरांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. या गुन्ह्यातील इतर १० संशयितांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले असून, …

The post नाशिक : सुनील वाघ खून प्रकरणात कुंदन परदेशीला जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुनील वाघ खून प्रकरणात कुंदन परदेशीला जन्मठेप

जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप

जळगाव : वडीलोपार्जीत शेतजमिन नावावर करुन देण्यासाठी सख्ख्या भावासह त्याचा शालक व दोन मित्रांनी भावावर प्राणघातक हल्ला करुन त्याचा खूनाचा प्रयत्न केला होता. ही घटना पाचोरा तालुक्यात घडली होती. याप्रकरणात १४ जणांची साक्ष महत्वपुर्ण ठरली असून, न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारा दूरक्षेत्र अंतर्गत पिंपळगाव हरे. पोलीस ठाण्यात १ जून २०१३ …

The post जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप

नाशिक : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा  दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण करून पत्नीचा खून करणाऱ्या निर्दयी संशयित आरोपी पतीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे फिर्यादी असलेल्या मुलाने आपली साक्ष फिरवल्यानंतर देखील इतर साक्षीदारांच्या साक्ष आणि पुराव्याच्या आधारे ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रामा मोहन कुवर (रा. प्रतापगड, ता. सुरगाणा, जि. नाशिक) असे जन्मठेपेची …

The post नाशिक : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. राठी यांनी शुक्रवारी (दि. १२) जन्मठेप व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. बाळू पंडित खेटरे (३५, रा. वासाळी गाव, ता. नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वासाळी गावात १२ ऑक्टोबर २०२१ रोजी …

The post नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप

नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा युवकाच्या हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी मंगळवारी (दि.९) चौघांना जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार दंडाची शिक्षा सुनावली. गणेश अशोक उघडे (३०), जितेश उर्फ बंडू संतोष मुर्तडक (३७), संतोष विजय पगारे (३६), संतोष अशोक उघडे (३२) अशी शिक्षा झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर या प्रकरणात संशयित सागर …

The post नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप