Nashik : खंडणीसाठी युवकावर गोळीबार ; पंचवटीतील निकम बंधूंना जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खंडणीसाठी युवकावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणात पंचवटीतील निकम बंधुना विशेष मोक्का, जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.९) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शेखर राहूल निकम (वय २७) व केतन राहूल निकम (वय १९) असे शिक्षा झालेल्या संशयितांची नावे आहे. या प्रकरणातील संतोष प्रकाश पवार, विशाल चंद्रकांत भालेराव, संदिप सुधाकर पगारे यांची न्यायालयाने मुक्तता …

The post Nashik : खंडणीसाठी युवकावर गोळीबार ; पंचवटीतील निकम बंधूंना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खंडणीसाठी युवकावर गोळीबार ; पंचवटीतील निकम बंधूंना जन्मठेप

नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत तिला गर्भवती करणाऱ्या युवकास जिल्हा न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. असिफअली अशरफअली सैयद (३०, रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड) असे आरोपीचे नाव आहे. असिफअली याने अरिंगळे मळा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत तिला गर्भवती केले होते. एप्रिल २०२० मध्ये हा प्रकार उघडकीस …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा गळा आवळून व तोंडावर दगडी पाटा मारून खून करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सागर गणपत पारधी (२३, रा. फुलेनगर) असे या आरोपीचे नाव आहे. सागर याने १८ जुलै २०२० ला पत्नीचा खून केला होता. तो पत्नी …

The post नाशिक : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : भावजयीच्या खून प्रकरणी दीराला जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कौटुंबिक कारणातून धारदार शस्त्राने वार करून भावजयीचा खून करणाऱ्या व भावावर प्राणघातक हल्ला करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अनिल पांडुरंग पाटील (३७, रा. मोरे मळा, हनुमानवाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने २ जून २०२० रोजी ज्योती पाटील यांचा खून केला होता. पाटील कुटुंबीय मोरे मळा परिसरात राहात असताना आरोपी अनिल पाटील …

The post नाशिक : भावजयीच्या खून प्रकरणी दीराला जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भावजयीच्या खून प्रकरणी दीराला जन्मठेप

नाशिक : बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये नराधमांनी अल्पवयीन मुलीसह ब्यूटीपार्लरमध्ये शिरून महिलेवर अत्याचार केला होता. या प्रकरणांमध्ये न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रवीण प्रकाश किरवे (रा. वीर सावरकरनगर, जेलरोड) आणि नितीन सुभाष पवार (३३, रा. श्रीरामनगर, सिडको) अशी आरोपींची नावे आहेत. ईशा देओल – लव्ह यू मम्मा…! पहिल्या घटनेत प्रवीण किरवे याने जुलै …

The post नाशिक : बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप

नाशिक : पत्नीच्या खुनाबद्दल जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा गळा चिरून खून करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सिन्नर येथे जून २०१७ मध्ये ही खुनाची घटना घडली होती. विलास शंकर मोकळ (रा. हेरंब सोसायटी, सिन्नर) असे या आरोपीचे नाव आहे. तो पेशाने शिक्षक असून त्याने …

The post नाशिक : पत्नीच्या खुनाबद्दल जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पत्नीच्या खुनाबद्दल जन्मठेप

नाशिक : सातपूर खूनप्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर येथे युवकाचा खून करणाऱ्या पिता-पुत्रांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दि. १४ नोव्हेंबर २०२० रोजी सातपूर येथील विश्वासनगरमधील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली होती. त्यात आरोपींनी संबलदेव रामसिंगार यादव (३०, रा. विश्वासनगर) याचा खून केला होता. सुकट मोहोदर चौहान (५८), संदीप सुकट चौहाण (२२), संजय सुकट चौहाण (२५, सर्व रा. विश्वासनगर) …

The post नाशिक : सातपूर खूनप्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूर खूनप्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप

नाशिक : दुहेरी खून प्रकरणातील पाच जणांना जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर येथील राजीव नगर झोपडपट्टीत मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने भररस्त्यात दोघांचा खुन केल्याप्रकरणी न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रवि गौतम निकाळजे (२९), दीपक दत्ता वाव्हाळ (२५), कृष्णा दादाराम शिंदे (२५), नितीन उत्तम पंडित (२२) व आकाश उर्फ बबलू पंढरीनाथ डंबाळे (२५, सर्व रा. राजीवनगर झाेपडपट्टी, इंदिरानगर) अशी जन्मठेप …

The post नाशिक : दुहेरी खून प्रकरणातील पाच जणांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुहेरी खून प्रकरणातील पाच जणांना जन्मठेप

नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा तलवारीने गळा चिरून खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून, संशयावरून दोघांची निर्दोष सुटका केली आहे. आरोपीला ५० हजार रुपयांच्या दंडांसह मृत तरुणाच्या वृद्ध आई-वडिलांना नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिंडोरीत ४ जानेवारी २०१८ रोजी सचिन राजाराम भगर …

The post नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Nashik : आवडत नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘तू आवडत नाही’ अशी कुरापत काढून पत्नीच्या डोक्यात फावड्याच्या दांड्याने निर्घृणपणे वार करीत खून करणाऱ्या पतीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हिरामण निवृत्ती बेंडकुळे (३०, रा. जयभवानी वस्ती, नाणेगाव) असे या आरोपीचे नाव आहे. हिरामण याने २५ जानेवारी २०२० रोजी रात्री घरात झोपलेल्या पत्नी काजलचा खून केला होता. काजल आणि हिरामण …

The post Nashik : आवडत नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आवडत नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप