नाशिक : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा  दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण करून पत्नीचा खून करणाऱ्या निर्दयी संशयित आरोपी पतीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे फिर्यादी असलेल्या मुलाने आपली साक्ष फिरवल्यानंतर देखील इतर साक्षीदारांच्या साक्ष आणि पुराव्याच्या आधारे ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रामा मोहन कुवर (रा. प्रतापगड, ता. सुरगाणा, जि. नाशिक) असे जन्मठेपेची …

The post नाशिक : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : पत्नीच्या खुनाबद्दल जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा गळा चिरून खून करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सिन्नर येथे जून २०१७ मध्ये ही खुनाची घटना घडली होती. विलास शंकर मोकळ (रा. हेरंब सोसायटी, सिन्नर) असे या आरोपीचे नाव आहे. तो पेशाने शिक्षक असून त्याने …

The post नाशिक : पत्नीच्या खुनाबद्दल जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पत्नीच्या खुनाबद्दल जन्मठेप

नाशिक : ५० रुपयांसाठी पत्नीचा खून, आरोपी पतीस अटक

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरातील सांबरवाडी (गणेशवाडी) येथे दारू पिण्यासाठी बायकोने ५० रुपये दिले नाही म्हणून राग आल्याने दारुड्या नवऱ्याने लोखंडी रॉड बायकोच्या डोक्यात मारून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात मृताचा मुलगा राकेश मोरे याने फिर्याद दिली आहे. घटनेबाबत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल …

The post नाशिक : ५० रुपयांसाठी पत्नीचा खून, आरोपी पतीस अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ५० रुपयांसाठी पत्नीचा खून, आरोपी पतीस अटक

Nashik : आवडत नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘तू आवडत नाही’ अशी कुरापत काढून पत्नीच्या डोक्यात फावड्याच्या दांड्याने निर्घृणपणे वार करीत खून करणाऱ्या पतीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हिरामण निवृत्ती बेंडकुळे (३०, रा. जयभवानी वस्ती, नाणेगाव) असे या आरोपीचे नाव आहे. हिरामण याने २५ जानेवारी २०२० रोजी रात्री घरात झोपलेल्या पत्नी काजलचा खून केला होता. काजल आणि हिरामण …

The post Nashik : आवडत नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आवडत नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

नाशिक : पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून तिचा खून करीत मुलीवरही हल्ला करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिवाजी तुकाराम माळी (३२, रा. जाखोरी) असे या आरोपीचे नाव आहे. शिवाजी माळी याने १३ जून २०२० रोजी रात्री पत्नी ज्योती उर्फ मिना शिवाजी माळी (२७) हिचा खून केला होता. ODI World …

The post नाशिक : पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्यास जन्मठेप