वायफळ बडबडीपेक्षा पुरावे सादर करा; मालेगाव न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल

 नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा दादा भुसे यांच्याविरोधात पुरावे सादर करावेत, अशा स्पष्ट शब्दांत मालेगाव न्यायालयाने खडेबोल सुनावले आहेत. मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांवर दाखल केलेल्या अब्रूनुकसानी खटल्याच्या मालेगाव न्यायालयातील सुनावणीस संजय राऊत गैरहजर होते. मालेगाव न्यायालयात शनिवारी (दि. 3) संजय राऊत गैरहजर राहिल्याने त्यांच्या …

The post वायफळ बडबडीपेक्षा पुरावे सादर करा; मालेगाव न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल appeared first on पुढारी.

Continue Reading वायफळ बडबडीपेक्षा पुरावे सादर करा; मालेगाव न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल

संजय राऊत यांना हजर राहण्याचे मालेगाव न्यायालयाचे आदेश

मालेगाव मध्य : पालकमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मालेगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्याची सोमवारी (दि. २३) मालेगाव न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आला होता. दरम्यान राऊत हे न्यायालयात हजर झाले नसले, तरी ४ नोव्हेंबर रोजी त्यांना …

The post संजय राऊत यांना हजर राहण्याचे मालेगाव न्यायालयाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत यांना हजर राहण्याचे मालेगाव न्यायालयाचे आदेश

नाशिक : रावळगाव खून प्रकरणात एकाला जन्मठेप

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा किरकोळ वादातून रावळगावमध्ये झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला मालेगाव न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २० ऑक्टोबर २०१८ रोजी ही घटना घडली होती. गणेश ऊर्फ भट्या संजय पवार (वय २३) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. महेंद्र जिभाऊ थोरात यांनी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यांचा भाऊ राजेंद्र थोरात (रा. राहुलनगर, रावळगाव) याच्या …

The post नाशिक : रावळगाव खून प्रकरणात एकाला जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रावळगाव खून प्रकरणात एकाला जन्मठेप