नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग

नाशिक : नितीन रणशूर पदोन्नती म्हटले की, शासकीय – निमशासकीय विभागांसह खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. नोकरीतील पदांच्या संवर्गात बढतीसह वेतनश्रेणीत मोठा बदल होत असल्याने अधिकारी – कर्मचार्‍यांचे डोळे पदोन्नतीकडे लागलेले असतात. सध्या आदिवासी विकास विभागामध्येही पदोन्नतीची लगबग दिसून येत आहे. वर्ग एक व वर्ग दोन या संवर्गातील पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली …

The post नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग

नाशिक : पळून जाताना अडविल्याने पोलिस शिपायाला मारहाण, आठ वर्षांची सक्तमजुरी

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयातून पळून जाताना अडविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यास न्यायालयाने तब्बल आठ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलिस कार्यक्षेत्रामध्ये खून केल्याचा आरोप असलेल्या मधुकर विजय माळी (रा. मालेगाव) या आरोपीला निफाडच्या जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने 7 जानेवारी 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली …

The post नाशिक : पळून जाताना अडविल्याने पोलिस शिपायाला मारहाण, आठ वर्षांची सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पळून जाताना अडविल्याने पोलिस शिपायाला मारहाण, आठ वर्षांची सक्तमजुरी

Nashik : दोषी रिक्षाचालकाला न्यायालयाने सुनावली अनोखी शिक्षा, 21 दिवस दररोज पाच वेळा नमाज पठण करण्याचे आदेश

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा किरकोळ अपघातात दुचाकीस्वाराला मारहाण करणार्‍या रिक्षाचालकाला कारावास, दंडाऐवजी झालेली शिक्षा मालेगाव परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. आरोपी युवकाला 21 दिवस मशिदीत पाच वेळची नमाज करण्यासह दोन वृक्षांची लागवड आणि संगोपनाचे आदेश देऊन सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश तेजवंतसिह संधू यांनी सोमवारी (दि.27) हा निकाल दिला. समाजात …

The post Nashik : दोषी रिक्षाचालकाला न्यायालयाने सुनावली अनोखी शिक्षा, 21 दिवस दररोज पाच वेळा नमाज पठण करण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दोषी रिक्षाचालकाला न्यायालयाने सुनावली अनोखी शिक्षा, 21 दिवस दररोज पाच वेळा नमाज पठण करण्याचे आदेश

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. रवीश प्रभाकर दुरगुडे (३५, रा. गावदेवी रोड, घाटकोपर, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत रवीशने अत्याचार केले. रवीश हा विवाहित असतानाही त्याने …

The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी

नाशिक : अनिवासी दाम्पत्यासह तिघांविरोधात बंगला हडपल्याबद्दल गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आईचे खोटे मृत्युपत्र बनवून त्या आधारे मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच बंगल्यावर बेकायदेशीर ताबा मिळवून मूळ मालकास बंगल्याचा उपभोग घेण्यापासून मज्जाव करणाऱ्या अनिवासी भारतीय दाम्पत्यासह मुंबईतील एकाविरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्र मेघराज कनाल (रा. देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित शशांक विनोद झंवर, प्रियंका …

The post नाशिक : अनिवासी दाम्पत्यासह तिघांविरोधात बंगला हडपल्याबद्दल गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनिवासी दाम्पत्यासह तिघांविरोधात बंगला हडपल्याबद्दल गुन्हा

नाशिक : घरपट्टी दरवाढीप्रश्नी न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा, १९ जानेवारीपर्यंत सादर करावे लागणार शपथपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांवर कर योग्य मूल्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर घरपट्टीत वाढ केली. ही दरवाढ अयोग्य असल्याने महासभेने मुंढेंचा निकाल रद्दबातल केला. परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र महापालिका आयुक्तांनी केली नाही. आता याच प्रश्नी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला विचारणा केली असून, महासभेचा ठराव दप्तरी दाखल करून घेण्याबाबत शासनाची भूमिका कोणती, …

The post नाशिक : घरपट्टी दरवाढीप्रश्नी न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा, १९ जानेवारीपर्यंत सादर करावे लागणार शपथपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरपट्टी दरवाढीप्रश्नी न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा, १९ जानेवारीपर्यंत सादर करावे लागणार शपथपत्र

Nashik Crime : रेल्वे कर्मचाऱ्यास मारहाण भोवली, चार वर्षे कारावासाची शिक्षा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड येथे रेल्वे स्टेशनमास्तरांच्या कार्यालयात सेवेत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला आणि मारहाण प्रकरणी न्यायालयाने तरुणास चार वर्षांचा कारावास आणि ११ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्याचे प्रभारी महेश कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. २३ ऑगस्ट २०१८ रोजी मध्यरात्री …

The post Nashik Crime : रेल्वे कर्मचाऱ्यास मारहाण भोवली, चार वर्षे कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : रेल्वे कर्मचाऱ्यास मारहाण भोवली, चार वर्षे कारावासाची शिक्षा

नाशिक : बाफणा हत्याकांड प्रकरणी दोघे दोषी तर तिघे दोषमुक्त, गुरुवारी सुनावणार शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यासह संपुर्ण राज्यभर गाजलेल्या बिपीन बाफना हत्याकांड प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. यू. कदम यांनी मंगळवारी (दि.१३) सबळ पुराव्याच्या आधारे मुख्य पाच संशयित आरोपींपैकी दोघांना दोषी ठरविले असून इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने दोषी ठरविलेल्यांमध्ये चेतन पगारे आणि अमन जट या दोघांचा समावेश आहे. तर न्यायालयाने अक्षय सुळे, …

The post नाशिक : बाफणा हत्याकांड प्रकरणी दोघे दोषी तर तिघे दोषमुक्त, गुरुवारी सुनावणार शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाफणा हत्याकांड प्रकरणी दोघे दोषी तर तिघे दोषमुक्त, गुरुवारी सुनावणार शिक्षा

नाशिक : दुचाकी चोरट्यास न्यायालयाने सुनावली तीन महिने कारावासाची शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुचाकी चोरट्यास अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी मंगळवारी (दि.१३) तीन महिने साधा कारावास आणि दोनशे रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अफताफ अली अस्लम अली (१९, रा. मालेगाव, ता. नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. एप्रिल २०२२ मध्ये सुनील श्रावण डगळे (२४, रा. कर्णनगर, पंचवटी) यांची स्वमालकीची दुचाकी (एचएच १५, …

The post नाशिक : दुचाकी चोरट्यास न्यायालयाने सुनावली तीन महिने कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी चोरट्यास न्यायालयाने सुनावली तीन महिने कारावासाची शिक्षा

अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अविरत काम करत असून, जनतेचे पाठबळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. निवडणूक चिन्हाबाबतची सुनावणी न्यायालयात झाली तर शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाकडील सुनावणीवर शंका उपस्थित करत आयोग पक्षपातीपणे काम करत आहे की काय, असा …

The post अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे? appeared first on पुढारी.

Continue Reading अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे?