मालेगावातील विवाहितेचा पाकिस्तानीशी निकाह? एटीएसकडून चौकशी सुरु

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा ‘पीएफआय’शी निगडीत पदाधिकार्‍यांच्या धरपकडने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेल्या मालेगावातील एका विवाहितेने दुबईत एका पाकिस्तानी पुरुषाशी निकाह केल्याची चर्चा असून, याबाबत संबंधित महिला आणि तिचा पहिला पती यांची महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने चौकशी सुरु केल्याचे वृत्त आहे. परंतु, स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाविषयी अनभिज्ञता दर्शविल्याचे अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आपल्या स्तरावर …

The post मालेगावातील विवाहितेचा पाकिस्तानीशी निकाह? एटीएसकडून चौकशी सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावातील विवाहितेचा पाकिस्तानीशी निकाह? एटीएसकडून चौकशी सुरु

पीएफआय’शी कथित संबधांतून मालेगावी एकाची चौकशी

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या सक्रिय पदाधिकार्‍यांच्या मागावर आहे. त्यातूनच शहरातील एकाला रविवारी (दि. 13) भल्या पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पाच – सहा तास चौकशी केल्यानंतर पुढील चौकशीसाठी सोमवारी (दि.14) एनआयएच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावून त्याला मुक्त करण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या …

The post पीएफआय'शी कथित संबधांतून मालेगावी एकाची चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading पीएफआय’शी कथित संबधांतून मालेगावी एकाची चौकशी

Nashik : पीएफआय विरोधातील गुन्ह्याच्या तपासास 45 दिवसांची मुदतवाढ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देश विघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या पाच संशयितांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सप्टेंबरमध्ये अटक केली होती. त्यानंतर सखोल तपासात ऑक्टोबरमध्ये एक व नोव्हेंबरमध्ये एक अशा एकूण सात संशयितांना अटक केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एटीएसने ९० दिवसांची मुदतवाढ मागितली होती. …

The post Nashik : पीएफआय विरोधातील गुन्ह्याच्या तपासास 45 दिवसांची मुदतवाढ  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पीएफआय विरोधातील गुन्ह्याच्या तपासास 45 दिवसांची मुदतवाढ 

नाशिक : पीएफआय प्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याच्या आराेपाखाली एनआय व महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या पीएफआयशी संबंधित सातव्या संशयितास जिल्हा न्यायाधीश ए. यू. कदम यांनी साेमवारी (दि.२८) न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. त्यामुळे या संशयिताची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. इरफान दौलत खान नदवी ऊर्फ मौलाना इरफान खान (३५, रा. गुलशेरनगर, मालेगाव) …

The post नाशिक : पीएफआय प्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीएफआय प्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

नाशिक : पीएफआय प्रकरण संशयित पटेलची कारागृहात रवानगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या पाच संशयितांच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधील डेटा नष्ट केल्या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या संशयित उनैस उमर हयाम पटेल (32, रा. जळगाव) याची 14 दिवसांची कोठडी संपल्याने नाशिक न्यायालयाने संशयित पटेलची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे. संगमनेरात पोलिसांकडून 900 किलो गोमांस जप्त गेल्या दीड महिन्यापासून ‘पीएफआय’ …

The post नाशिक : पीएफआय प्रकरण संशयित पटेलची कारागृहात रवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीएफआय प्रकरण संशयित पटेलची कारागृहात रवानगी

नाशिक : पीएफआय प्रकरण संशयित पटेलची कारागृहात रवानगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या पाच संशयितांच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधील डेटा नष्ट केल्या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या संशयित उनैस उमर हयाम पटेल (32, रा. जळगाव) याची 14 दिवसांची कोठडी संपल्याने नाशिक न्यायालयाने संशयित पटेलची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे. संगमनेरात पोलिसांकडून 900 किलो गोमांस जप्त गेल्या दीड महिन्यापासून ‘पीएफआय’ …

The post नाशिक : पीएफआय प्रकरण संशयित पटेलची कारागृहात रवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीएफआय प्रकरण संशयित पटेलची कारागृहात रवानगी

नाशिक : पीएफआय’ संबंधित सहावा संशयित अटकेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या सदस्यांचा मोबाइल फॉरमॅट करून देणाऱ्या संशयितास नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी (दि.२१) रात्री अटक केली आहे. उन्नैस उमर खय्याम पटेल (३१, रा. जळगाव) असे या संशयिताचे नाव आहे. त्यास न्यायालयाने ४ नोव्हेंबरपर्यंत एटीएस …

The post नाशिक : पीएफआय’ संबंधित सहावा संशयित अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीएफआय’ संबंधित सहावा संशयित अटकेत

पीएफआय सदस्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या पाच संशयित सदस्यांचा व्हॉट्सअप ग्रुप असून, या ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. सोमवारी (दि.17) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचप्रमाणे संशयितांना राममंदिराच्या जागी बाबरी मशिद उभारण्याचा डाव …

The post पीएफआय सदस्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात appeared first on पुढारी.

Continue Reading पीएफआय सदस्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात

नाशिक : पीएफआय’च्या पाच सदस्यांना न्यायालयात हजर करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या पाच संशयितांना आज (दि. ३) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. या संशयितांना नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने २२ सप्टेंबरला अटक केली होती. त्यांना न्यायालयाने १२ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीची …

The post नाशिक : पीएफआय'च्या पाच सदस्यांना न्यायालयात हजर करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीएफआय’च्या पाच सदस्यांना न्यायालयात हजर करणार

मुख्यमंत्री नाशिक दौरा : गोदाकाठी केवडीवनातील स्वामी नारायणाचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क गोदाकाठी तपोवन परिसरात केवडीवन येथे स्वामी नारायण मंदीर साकारण्यात आले आहे. स्वामी नारायण मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यावेळी नाशिकच्या  दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वामी नारायण मंदीरात हजेरी लावून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची देखील उपस्थिती होती. आता अधिकार्‍यांना घरांची ‘सावली’; सरकारी निवासस्थाने बहाल त्यानंतर …

The post मुख्यमंत्री नाशिक दौरा : गोदाकाठी केवडीवनातील स्वामी नारायणाचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री नाशिक दौरा : गोदाकाठी केवडीवनातील स्वामी नारायणाचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन