नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्षा पर्यटनासाठी विविध शहरांतून सहकुटुंब ग्रामीण भागात दाखल होणार्‍या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीच्या ‘निवास-न्याहारी’ योजना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. खिशाला परवडणारे दर आणि चोख व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाते. शहरी भागांतून येणार्‍या पर्यटकांसाठी ग्रामीण भागाचा अनुभव घेता येत असल्याने ‘निवास-न्याहारी’ला वाढती पसंती मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी, …

The post नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी

नाशिक : हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अतिगर्दी तसेच संततधारेमुळे अपघाताच्या शक्यतेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गड आणि परिसरात पर्यटकांना 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदीचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. वरुणराजाच्या कृपेने त्र्यंबकेश्वर तालुका हिरवाईने नटला आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासह परिसराला पर्यटकांकडून पसंती दिली जाते. गेल्या आठवड्यात कळसूबाई-हरिश्चंद्र अभयारण्यातील कळसूबाई शिखर परिसरातील बारीमध्ये शेकडो पर्यटक अडकले होते. स्थानिक यंत्रणांच्या सतर्कमुळे …

The post नाशिक : हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदी

नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्ससह पर्यटकांची झुंबड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वरुणराजाने सर्वदूर हजेरी लावल्याने वर्षा सहलींचे पेव फुटले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकर्ससह हौशी पर्यटकांची झुंबड उडाली होती. दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने 50-50 पर्यटकांना ‘स्लॉट’द्वारे किल्ल्यावर सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविताना वनविभागाच्या नाकीनऊ आल्याचे चित्र बघावयास मिळाले. निसर्गाचे कोंदण लाभलेल्या नाशिक जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती …

The post नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्ससह पर्यटकांची झुंबड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्ससह पर्यटकांची झुंबड

त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ

त्र्यंंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पावसाला बर्‍यापैकी सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदी-नाले प्रवाहित झाले असून, डोंगर धुक्यात बुडाले आहेत. या बहरलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी परिसरात हौशी पर्यटकांची झुंबड उडत आहे. रस्त्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असून, त्र्यंबकेश्वर परिसर पर्यटकांनी गजबजलेला दिसून येत आहे. आसामच्या गुवाहटीतून निसर्गसौंदर्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी वर्णन केलेल्या ‘काय …

The post त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ