नाशिक : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृत हॉटेल्सचा सुळसुळाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह जिल्ह्यासाठी भगीरथाप्रमाणे गंगापूर धरणाचे महत्त्व आहे. मात्र, या गंगापूर धरणासह समूहातील इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृत हॉटेल्सचा सुळसुळाट दिसून येत आहे. त्यामुळे धरणाच्या बॅकवॉटरला पिकनिक स्पॉटचे स्वरूप आले आहे. मद्यपींचा धरण परिसरात वावर वाढला असून, यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे धरण म्हणून गंगापूरसह …

The post नाशिक : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृत हॉटेल्सचा सुळसुळाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृत हॉटेल्सचा सुळसुळाट

धुळे : संरक्षित सिंचन क्षेत्रवाढीसाठी बांधणार 1790 वनराई बंधारे

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून एक हजार 790 वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे. पिंपरी : दवा बाजारमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून  सन 2022-23 या वर्षात नाशिक विभागातील धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान …

The post धुळे : संरक्षित सिंचन क्षेत्रवाढीसाठी बांधणार 1790 वनराई बंधारे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : संरक्षित सिंचन क्षेत्रवाढीसाठी बांधणार 1790 वनराई बंधारे