नाशिककरांसाठी अवघे ५३१४ दलघफू पाणी आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठवाड्यासाठी नाशिकच्या गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणातून २.६ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात आल्यानंतर आता जलसंपदा विभागाने नाशिककरांच्या पाणी आरक्षणात कपात केली आहे. नाशिकसाठी ६१०० दशलक्ष घनफूट पाणीआरक्षणाची मागणी महापालिकेने केली असताना नाशिककरांच्या वाट्याला जेमतेम ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यासंदर्भातील जलसंपदा विभागाचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. विशेष …

The post नाशिककरांसाठी अवघे ५३१४ दलघफू पाणी आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांसाठी अवघे ५३१४ दलघफू पाणी आरक्षण

नाशिक : पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करण्याचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध साठ्याच्या वस्तुनिष्ठ आकडेवारीवर पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करावे. फेरनियोजन करताना पिण्याचे पाणी, गुरे, सिंचन व उद्योग या सर्व घटकांचा विचार करीत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पुरेल अशा पद्धतीने पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवर लोकप्रतिनिधींनी शंका उपस्थित करून …

The post नाशिक : पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करण्याचे निर्देश

Nashik News : जिल्ह्यातील पाणी आरक्षणावर आज अंतिम मोहोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील पाणी आरक्षणावर अंतिम माेहोर उमटविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत सोमवारी (दि.६) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नाशिक महापालिकेने ६ हजार १०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविली आहे. मनपाच्या मागणीसंदर्भात पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता साऱ्या नाशिककरांचे लक्ष लागले आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यावर दुष्काळाचे …

The post Nashik News : जिल्ह्यातील पाणी आरक्षणावर आज अंतिम मोहोर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : जिल्ह्यातील पाणी आरक्षणावर आज अंतिम मोहोर

Nashik : पाणी आरक्षण करारनामा ११ वर्षांनंतर अखेर पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे गुरुवारी (दि. १) नाशिक महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यातील पाणी आरक्षण करारनामा अखेर ११ वर्षांनंतर पूर्ण झाला. यामुळे २०४१ पर्यंत नाशिक महापालिकेचा वाढीव पाणी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. करारनामा नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून जलसंपदा विभागाकडून महापालिकेकडे दुप्पट पाणी बिल आकारणी केली जात होती. आयुक्त …

The post Nashik : पाणी आरक्षण करारनामा ११ वर्षांनंतर अखेर पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पाणी आरक्षण करारनामा ११ वर्षांनंतर अखेर पूर्ण