Nashik Police : ग्रामीणमधील २९ निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी (दि.8) जिल्ह्यातील २९ पाेलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या केल्या. बहुतांश पाेलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने या अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्याचे समजते. पोलिस अधीक्षक उमाप यांनी दिलेल्या आदेशानुसार, ओझर विमानतळ सुरक्षेची जबाबदारी असलेले अशोक पवार यांची पिंपळगाव …
The post Nashik Police : ग्रामीणमधील २९ निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या appeared first on पुढारी.