नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक

सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड-सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भर पावसात मुंबईकडे निघालेला पायी मोर्चा ग्रामीण पोलिसांनी घाटनदेवी येथे थांबवुन त्यांच्या मागण्यांसाठी मनपा आयुक्त कार्यालयात बुधवार (दि.2८) दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र दिले. बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चा मुंबईकडे कूच करणारच असल्याची इशारा अंबड सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष …

The post नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक

नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एसटीपी प्लांटला तातडीने मंजुरी द्यावी व प्लांट उभा करावा तसेच गेल्या 20 वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. २६) अंबड, नाशिक येथून शेतकऱ्यांनी भरपावसात मंत्रालयाकडे कूच केले. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार …

The post नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच

नाशिक : ‘बोरी’विरोधात आज नागपूरला मोर्चा

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा बोरी – अंबेदरी धरणातून होणार्‍या बंदिस्त कालवा प्रकल्पाविरोधात गेल्या 48 दिवसांपासून धरणे आंदोलन करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारी (दि. 24) पाटबंधारे विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी दहिदी गावाजळ रोखले. त्यामुळे महिलांनी पुन्हा एकदा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी माघार घेतली. पालकमंत्री …

The post नाशिक : ‘बोरी’विरोधात आज नागपूरला मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘बोरी’विरोधात आज नागपूरला मोर्चा