जिल्हा परिषद : सीईओ अशिमा मित्तल यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; धक्कादायक परिस्थिती पाहून झाल्या संतप्त

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सीईओ अशिमा मित्तल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी अचानक भेट दिली. या उपकेंद्रात अनेक सोईसुविधा उपलब्ध नसल्याचे धक्कादायक परिस्थिती आढळून आल्याने त्या संतप्त झाल्या आहेत. नाशिक : राजापूर सरपंचपदी वंदना आगवन बिनविरोध आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार पाहून मित्तल यांनी …

The post जिल्हा परिषद : सीईओ अशिमा मित्तल यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; धक्कादायक परिस्थिती पाहून झाल्या संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद : सीईओ अशिमा मित्तल यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; धक्कादायक परिस्थिती पाहून झाल्या संतप्त

नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा उपजिल्हा रुग्णालयातील १०२ व १०८ रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील रुग्णालयाची गती मंदावली असून रुग्णवाहिकांना “कोणी टायर देतं का, टायर” अशी आर्त हाक देण्याची वेळ आली आहे. खुद्द केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांच्या तालुक्यातील रुग्णालयाची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. …

The post नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार

नाशिक : रिक्त पदांनी ग्रामीण आरोग्यसेवा सलाईनवर

नाशिक (मालेगाव मध्य)  : पुढारी वृत्तसेवा मालेगाव पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील तब्बल 121 पदे रिक्त आहेत. परिणामी, तालुक्यातील ग्रामीण आरोग्यसेवा अपुर्‍या मनुष्यबळामुळे आजारी पडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील कार्यरत कर्मचारी शक्य त्या पद्धतीने नागरी आरोग्याचा गाडा ओढत आहेत. सुमारे 55 टक्के पदे रिक्त असूनही उद्दिष्टपूर्तता करण्यासाठी अधिकार्‍यांना अतिरिक्त कार्यभार सांभाळत कसरत करावी लागत …

The post नाशिक : रिक्त पदांनी ग्रामीण आरोग्यसेवा सलाईनवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रिक्त पदांनी ग्रामीण आरोग्यसेवा सलाईनवर

नाशिक : अंबडला सराईत गुन्हेगाराचा खून

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड गाव परिसरातील महालक्ष्मीनगर येथे किरकोळ कारणातून झालेल्या भांडणांमध्ये सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या खुनाची घटना घडली. अंबड पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना अर्ध्या तासात सापळा रचून अटक केली. या मृत गुन्हेगाराचे नाव अक्षय उत्तम जाधव (वय 26) असे आहे. Nashik Crime : शहरात वेगवेगळ्या अपघातांत …

The post नाशिक : अंबडला सराईत गुन्हेगाराचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबडला सराईत गुन्हेगाराचा खून

नाशिक : रस्त्याअभावी हेदपाडा येथील महिलेला न्यावे लागले डोलीतून; प्रसूतीसाठी गर्भवतीची फरपट

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील तोरंगणच्या हेदपाडा आणि मेटकावरा या वस्त्यांवर राहणाऱ्या ग्रामस्थांना रस्त्याअभावी अनेक असुविधांना सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी (दि. 12) हेदपाडा येथील गर्भवतीस प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी डोली करून न्यावे लागले. अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथून साधारणत: 11 किमी अंतरावर आहे. मात्र, मुख्य रस्त्यावर …

The post नाशिक : रस्त्याअभावी हेदपाडा येथील महिलेला न्यावे लागले डोलीतून; प्रसूतीसाठी गर्भवतीची फरपट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्याअभावी हेदपाडा येथील महिलेला न्यावे लागले डोलीतून; प्रसूतीसाठी गर्भवतीची फरपट