नाशिक : शिंदे गटाचा ठाकरे गटाला दे धक्का! “यांनी’ केला प्रवेश
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत येण्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाला पुन्हा दे धक्का दिला आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह ११ माजी नगरसेवकांनंतर ठाकरे गटातील ६० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात शुक्रवारी (दि.६) मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी आणि …
The post नाशिक : शिंदे गटाचा ठाकरे गटाला दे धक्का! "यांनी' केला प्रवेश appeared first on पुढारी.