जनार्दन साळींकडून ‘ज्ञानेेशरी’च्या नऊ हजार ३३ ओव्यांचे हस्तलेखन

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असे म्हटले जाते. पण, संपूर्ण ज्ञानेश्वरीच स्वहस्ताक्षरात लिहिली तर, या विचारातून विंचूर येथील जनार्दन साळी यांनी स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहून काढली. श्रीमद्भगवद्‌गीतेचे ७०० श्लोक आणि त्यावर ज्ञानेश्वरांनी केलेल्या टीकेच्या नऊ हजार ३३ ओव्या साळी यांनी स्वहस्ताक्षरात लिहिल्या आहेत. साळी कुटुंब विंचूर येथे अनेक पिढ्यांपासून स्थायिक …

The post जनार्दन साळींकडून ‘ज्ञानेेशरी’च्या नऊ हजार ३३ ओव्यांचे हस्तलेखन appeared first on पुढारी.

Continue Reading जनार्दन साळींकडून ‘ज्ञानेेशरी’च्या नऊ हजार ३३ ओव्यांचे हस्तलेखन

नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा…गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा निफाड पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असलेल्या भरवस – वाहेगाव – गोंदेगाव या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम चालविल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे काही वर्षांतच रस्ता उखडणार असल्याचे भाकीत जाणकार सांगत आहेत. ऑइल मिश्रित काळे …

The post नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा...गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा…गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह