नाशिक : सिडको परिसरात दोघांवर प्राणघातक हल्ला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ‘तू आमच्याकडे रागाने का पाहतो’, असे विचारत मागील भांडणाची कुरापत काढून दोन जणांना कोयता, लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना उपेंद्रनगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहा संशयितांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेतील एक संशयित विजय तायडे यास पोलिसांनी अटक केली असून, …

The post नाशिक : सिडको परिसरात दोघांवर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको परिसरात दोघांवर प्राणघातक हल्ला

जळगाव : तरुणाची हत्या; पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू

जळगाव (पाचोरा) : पुढारी वृत्तसेवा पाचोरा तालुक्यातील तरूणाचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनीवारी, दि.18 मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीला आली आहे. अमोल उर्फ सोनू देविदास पाटील (४०, रा. अंतुर्ली ता. पाचोरा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अमोल पाटील हा व्यवसायिक आहे. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील भातखंडे आणि उत्राण परिसरात अमोलचा मध्यरात्री …

The post जळगाव : तरुणाची हत्या; पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तरुणाची हत्या; पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू

नाशिक : प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सतत भांडणाच्या कारणावरून प्रियकराने त्याची प्रेयसी व तिच्या पहिल्या पतीच्या मुलीवर उपनगर परिसरातील केंद्रीय शाळेसमोर भरदिवसा चाकूने हल्ला केला, तर प्रियकराने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिघांवर बिटको तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याबाबतचे वृत्त असे की, उपनगर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेटसमोर संशयित …

The post नाशिक : प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला

जळगाव : जावयाने सासूच्या डोक्यात घातली वीट

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पती-पत्नीचे भांडणात सासूच्या मध्यस्थीमुळे संतप्त झालेल्या जावयाने सासूच्या डोक्यात वीट मारल्या घटना औद्योगीक वसाहत परिसरातील सुप्रिम कॉलनी परिसरात घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सुप्रीम कॉलनी भागातील रहिवासी असलेल्या अनीस शरिफ भिस्ती यांचे पत्नीशी भांडण झाले. भांडणामुळे पत्नीने आईला बोलावून घेतले व माहेरी निघून गेली. पत्नी माहेरी निघून गेल्याचा …

The post जळगाव : जावयाने सासूच्या डोक्यात घातली वीट appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जावयाने सासूच्या डोक्यात घातली वीट

नाशिक : भांडणाची कुरापत काढून युवकाचा खून

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मागील भांडणाची कुरापत काढून एका युवकाची खून झाल्याची घटना शनिवार (ता.१०) रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास मायको दवाखाना कालिकानगर येथे घडली. रवी सलीम सय्यद (१८, मायको दवाखाना पाठीमागे, कालिकानगर, दिंडोरी रोड) असे मयताचे नाव आहे. सातारा : मोठा नेता असल्याचा गैरसमज करून घेवू नका :  खा. उदयनराजे याबाबत अधिक माहिती …

The post नाशिक : भांडणाची कुरापत काढून युवकाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भांडणाची कुरापत काढून युवकाचा खून