निळकंठेश्वर महादेव मंदिरात चोरी
सातपूर (नाशिक) : अशोकनगर परिसरातील विश्वास नगर येथील मंदिरात बुधवारी (दि. २१) पहाटे देवाचे मुखवटे, दानपेटी फोडून रोख रक्कमेवर चोरट्याने टल्ला मारल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील निळकंठेश्वर महादेव मंदिरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवाच्या दागिन्यांवर डल्ला मारला. एकूण एक लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सदर चोरट्यांना …
The post निळकंठेश्वर महादेव मंदिरात चोरी appeared first on पुढारी.