एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर-परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) द्रुतगती परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला आहे. शहराभोवतीच्या या ६५.४१ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ४००.९३ हेक्टर जागेची आवश्यकता असून प्रकल्पासाठी २ हजार ६०४.४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होऊन सिंंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी परिक्रमा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न आहे. नाशिकचा …

The post एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग

मुंबई-पुणे-नाशिक सुवर्णत्रिकोण होणार पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन प्रमुख जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गामुळे मुंबई-पुणे-नाशिक ही शहरे द्रुतगती महामार्गाने जोडली जाणार असून, महाराष्ट्रातील द्रुतगती महामार्गाचा सुवर्णत्रिकोण यामुळे पुर्ण होणार आहे. पुणे, नगर व नाशिक …

The post मुंबई-पुणे-नाशिक सुवर्णत्रिकोण होणार पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई-पुणे-नाशिक सुवर्णत्रिकोण होणार पूर्ण