जे.पी. गावित यांनी अपक्ष लढण्यासाठी कष्टकऱ्यांकडून आग्रह

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदार संघातील लढाऊ शेतकरी नेते तथा माजी आमदार जे. पी. गावीत यांच्यावर विश्वास असलेले सर्वसामान्य शेतकरी, बागायत शेतकरी, आदिवासी, कष्टकरी कामगार, शेतमजूर आणि नोकरदार वर्ग यांच्या आग्रहाखातर दिंडोरी लोकसभा निवडणुकीत जे. पी. गावीत यांनी उमेदवारी अर्ज भरायलाच हवा, यासाठी तळागाळातून जोरदार पाठिंबा व समर्थन दिले जात आहे. इंडिया …

The post जे.पी. गावित यांनी अपक्ष लढण्यासाठी कष्टकऱ्यांकडून आग्रह appeared first on पुढारी.

Continue Reading जे.पी. गावित यांनी अपक्ष लढण्यासाठी कष्टकऱ्यांकडून आग्रह

लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनहक्क दाव्यांच्या कामाला गती देताना तीन महिन्यांत कार्यवाही पूर्ण करण्यासह आदिवासी शेतकऱ्यांना घरकुलाचा लाभ देणे, कांदा निर्यातबंदी शिथील करणे तसेच आशा सेविकांच्या मानधनात वाढ करणे आदी मागण्यांबाबत लेखी आश्वासनानंतर लाल वादळाने सोमवारी (दि.४) आंदोलन स्थगितीचा निर्णय घेतला. पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी दीड तास यशस्वी शिष्टाई केली. दरम्यान, तीन महिन्यात …

The post लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले

लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

नाशिक/ पंचवटी/दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा कांदा, कोथिंबीर, द्राक्षपिकांच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी माकपच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी काढलेला लाँगमार्चने सोमवारी (दि.१३) शहरातून मुंबईकडे कूच केले. यावेळी निमाणी चाैकामध्ये आंदाेनलकर्त्या शेतकऱ्यांनी कांदा व भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध नोंदविला. तत्पूर्वी रविवारी (दि.१२) दुपारी दिंडोरीमधून मोर्चाला प्रारंभ झाला. रात्री उशिरा हा मोर्चा म्हसरूळ परिसरात मुक्कामी पोहोचला. दरम्यान मागण्यांबाबत उद्या …

The post लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळाची नाशिकमधून कूच ; आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा; माकपची मागणी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वक्तव्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सीटुच्या वतीने निषेध करण्यात आला.  सिडको खुटवडनगर परिसरातील  सिटुभवन जवळ निदर्शने आंदोलन करून राज्यपालांची ताबडतोब हकलपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली. १५ डिसेंबरपर्यंत कोश्यारींची हकालपट्टी न केल्यास दोनशे ठिकाणी निदर्शने, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट …

The post नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा; माकपची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा; माकपची मागणी