नाशिक : संपातील सुट्यांमुळे सात दिवसांच्या वेतनाला कात्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुन्या निवृत्तिवेतनाच्या मागणीसाठी राज्यभरात संप करणारे शासकीय कर्मचारी तसेच शिक्षकांचे संपकाळातील वेतन शासनाने कापले आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे एकूण 16 हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. त्या सर्वांना राज्य शासनाने दणका दिला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील कर्मचार्‍यांच्या पगारातून सुमारे 1200 कोटी रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. या कर्मचार्‍यांच्या या …

The post नाशिक : संपातील सुट्यांमुळे सात दिवसांच्या वेतनाला कात्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संपातील सुट्यांमुळे सात दिवसांच्या वेतनाला कात्री

जळगावी ओबीसी मोर्चातर्फे रस्ता रोको

जळगाव: पुढारी वृत्तसेवा ओबीसी मोर्चातर्फे सुमारे १२ मुद्द्यांवर मंगळवारी (दि.29) आकाशवाणी चौकात महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. प्रा. शिवाजीराव पाटील, प्रतिभा उबाळे, सुमित्र अहिरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. Dhule Crime : आरोपींना आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला परतुर येथून अटक ओबीसी मोर्चातर्फे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये ओबीसी प्रवर्गास ५२ ट्क्के आरक्षण मिळावे. केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना …

The post जळगावी ओबीसी मोर्चातर्फे रस्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावी ओबीसी मोर्चातर्फे रस्ता रोको

नंदुरबार: अरेरावी करणाऱ्या तहसीलदारांची बदली करण्याची मागणी

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीतील अर्ज माघारी प्रसंगी नंदुरबार येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी अरेरावीची भाषा केली, असा आरोप करीत त्यांच्या बदलीची मागणी नंदुरबार जिल्हा युवती सेनेच्या जिल्हाध्यक्ष मालती वळवी यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील दुधाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मालती वळवी यांनी …

The post नंदुरबार: अरेरावी करणाऱ्या तहसीलदारांची बदली करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: अरेरावी करणाऱ्या तहसीलदारांची बदली करण्याची मागणी