नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सलग 15 दिवस कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, एमजी रोड, धुमाळ पॉइंट ते दहीपूल, रविवार कारंजा ते बोहोरपट्टी, सराफ बाजार या भागांत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आली. यात केवळ किरकोळ विक्रेत्यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले. बेकायदेशीर बांधकामे करून रहदारीला अडथळा ठरत असलेल्यांना मात्र अभय दिले. छोट्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त …

The post नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सलग 15 दिवस कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सलग 15 दिवस कारवाई

नाशिक : ‘रविवार कारंजा’वर बहुमजली पार्किंगसाठी ना. भुसे यांना साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रविवार कारंजावरील यशवंत मंडई या जुन्या इमारतीच्या जागी बहुमजली पार्किंग उभारण्यात यावी, अशा स्वरूपाचे साकडे घालत महापालिकेने नव्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सचिन भोसले यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. पंढरपुरात माघी यात्रेस आलेल्या १३७ भाविकांना भगरमधून विषबाधा नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीतर्फे अशोकस्तंभ …

The post नाशिक : ‘रविवार कारंजा’वर बहुमजली पार्किंगसाठी ना. भुसे यांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘रविवार कारंजा’वर बहुमजली पार्किंगसाठी ना. भुसे यांना साकडे

नाशिक : मुख्य बाजारपेठेत आजपासून वाहनांना नो एन्ट्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल दोन वर्षांच्या कोराना प्रादुर्भावानंतर यंदा दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अवघ्या काही दिवसांवर दीपोत्सव येऊन ठेपल्याने मुख्य बाजारापेठ सज्ज झाली आहे. विकेंडला बाजारपेठात खरेदीसाठी गर्दी हाेण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यापार्श्वभुमीवर शनिवार (दि.१४) पासून मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या सात रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश …

The post नाशिक : मुख्य बाजारपेठेत आजपासून वाहनांना नो एन्ट्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्य बाजारपेठेत आजपासून वाहनांना नो एन्ट्री